अविनाश संग हेमांगी

अविनाश संग हेमांगी

जळगाव खान्देश मराठा वधुवर ग्रुप च्या माध्यमातून अजून एक संबंध जुळून आला.
चि. अविनाश शांताराम पाटील रा. मुकटी ता. जि. धुळे ह.मू. नाशिक
संग

चि. का.सौ. हेमांगी उर्फ संध्या उखा पाटील रा. नंदाळे ता. जि. धुळे
यांचा साखरपुडा
दिनांक:- ०६/१२/२०२३ शनिवार रोजी नंदाळ येथे संपन्न झाला
या नवदाम्पत्यास भावी उज्वल आयुष्यासाठी खूप खूप हार्दिक शुभेच्छा
संयोजक
समाज भूषण मा.बापूसो. श्री.सुमित पाटील पुरस्कार
पश्चिम भारत कार्याध्यक्ष वधु-वर सुचक कक्ष मराठा सेवा संघ
संस्थापक अध्यक्ष खान्देश मराठा वधुवर परिचय संस्था.गौरी उद्योग समूह चे संस्थापक अध्यक्ष

मा. नानासो. श्री. किशोर एम. पाटील (माजी सैनिक) खडगावकर (राज्य जीवन गौरव पुरस्कार प्राप्त)
उपाध्यक्ष संस्थापक खान्देश मराठा वधुवर परिचय‌ संस्था,जळगाव
पुनर्नियुक्त माजी सैनिक संघटना महाराष्ट्र राज्य, विभागीय उपाध्यक्ष नाशिक .

अविनाश संग हेमांगी
अविनाश संग हेमांगी

Leave a Comment