प्रिया संग ध्रुव

प्रिया संग ध्रुव

चि.सौ.कां.प्रिया
श्री सुरेश विक्रम सोनवणे रा.तारखेडा ता.पाचोरा जि.जळगाव ह.मु.अहमदाबाद यांची द्वितीय सुकन्या
संग
चि.ध्रुव
श्री राजेंद्र मालजी खैरनार रा.सोनगीर वघाडी ता.शिंदखेडा जि.धुळे ह.मु.बडौदा यांचे चिरंजीव यांचा
शुभमंगल विवाह

दिनांक 22/01/2024 सोमवारी माणेजा, बडोदा येथे संपन्न झाला.
या नवदांपत्याला आपल्या सर्वां तर्फे भावी उज्जवल आयुष्यासाठी खुप खुप हार्दिक शुभेच्छा.
सुचक :- शिव श्री नारायण मुरलीधर पवार [रा.वेले,ह.मु.अहमदाबाद ]

Leave a Comment