बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
तुझ्या अस्तित्वाने आयुष्याला साज आहेतुझ्याशिवाय आयुष्य म्हणजे केवळ भास आहे साथ जन्मभर मिळावी तुझी हीच मनी आस आहेलग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको
आज प्रेमळ दिवस पुन्हा आला आहेज्या दिवशी आपण लग्नाच्या सुंदर नात्यात अडकलो आजही तुझे सुंदर हास्य पाहून तुझ्यात जीव गुंततो बायको तुला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
आज या शुभ दिन आयुष्यात नेहमी हसत खेळत राहा एवढेच सांगणं आहेतुझी प्रगती होऊ दे हेच परमेश्वराकडे मागणे आहे बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
तू माझ्या आयुष्यातील सर्वात महत्वाची व्यक्ती आहेस आणि नेहमीच राहशील बायको तुला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
निखळ प्रेमाचे सखोल नातेतुझे माझे पती पत्नीचे समजूतदारपणा हे गुपित आपल्या सुखी संसाराचेवाटचाल आपल्या संसाराची नेहमी मजबूत राहिली एकमेकांवरील प्रेम माया काळजी नेहमी वाढत राहिली लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुला बायको
जीवनात प्रेमाचा सुंदर वर्षाव झाला एक नवा अध्याय विश्वासाने आरंभ झालाविवाहानंतर जीवन कसे असेल हे माहीत नव्हते परंतु तू आपला संसार सुंदर सांभाळला बायको तुला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
तुझ्या आयुष्यात अनेक लोक येतील आणि जातील मात्र तुझ्यासाठी जगणारा मी एकच आहे लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको
माहेर सोडून सासरच्या उंबरठाची चौकट ओलांडून माझ्या आयुष्यात तू आलीस प्रत्येकास सुखदुःखात भागीदार तू झालीससप्तपदीची वचने घेऊन सातजन्माची साथीदार झालीस बायको तुला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
विवाहानंतर जीवन खूप कठीण असते असे बरेच लोक मानतात परंतु तुझ्या सोबतीने ते फार सुंदर आणि आनंदी झाले आहे बायको तुला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
कधी चिडलो मी तुझ्यावर कधी भांडलो मी तुझ्याशी झाले आपल्या मध्ये भरपूर वादतरीही सोडला नाहीस तू हातातील हात कठीण परिस्थितीत दिलीस तू साथ बायको तुला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
तुझ्याशी विवाह करणे हा माझ्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा निर्णय होता तुझ्यासारखी प्रेम आणि समजूतदार जोडीदार मिळणे हा माझा नशिबाचा भाग होता बायको तुला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
संसाराच्या प्रवासात सदैव सोबत असावीप्रत्येक क्षण आयुष्यातील आनंदाने भरपूर असावा असो सुख वा दुःख चेहऱ्यावर तुझा आनंद असावा लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको
![बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा 5 बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा](https://i0.wp.com/blog.marathasoyrik.com/wp-content/uploads/2024/12/freepik__candid-image-photography-natural-textures-highly-r__47038.jpeg?resize=900%2C514&ssl=1)
प्रेमळ नात्यातील प्रेमाचा बंध आहेस तू माझ्या जीवनात दरवळणारा प्रेमाचा मनमोहक सुगंध आहेस तू तुला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको
किनाऱ्यापासून ते महासागरापर्यंतनिखळ प्रेमापासून ते सखोल विश्वासापर्यंत तुझी साथ राहू मला शेवटच्या श्वासापर्यंत बायको तुला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
लग्नाच्या बेडीत माणूस अडकला की माणूस बंधनात अडकतो असे म्हणतात पण आपल्यात असं काही झालेच नाही बायको तुला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
1 thought on “बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा”
Comments are closed.