भारतीयांनी नवीन बदल हे स्विकारून अनिष्ट पद्धति बंदकरण्याच्या घेतलेल्या निर्णयाच स्वागत
मराठा समाज बांधवांना माना प्रमाने सन्माप्रमाने सर्वांना जय भारत,जय भारती
छ. संभाजी महाराज नगर मधील जैन व अग्रवाल आर्थिक दृष्टिने सधन समाज या समाजातील भारतीयांनी नवीन बदल हे
स्विकारून अनिष्ट पद्धति बंद करण्याच्या घेतलेल्यानिर्णयाच स्वागत त्या सर्व भारतीयांच अभिनंदन!
समाजात विवाह वेळी पुर्वापार चालत आलेल्या बर्याच परंपराह्या पीढ़ी दर पीढ़ी चालत आहे आलेल्या आहें त्यात काही नव
नविन अनावश्यक खर्चीक वेळ खाऊं आहेत त्यात साखर पुडा हळद जुनी संगीतसंध्या मेंहदीप्रीविडींग विवाह पुर्व चित्रीकरण
( विचित्रीकरण ) हे नव खर्चीक कार्यक्रम रद्द करून समाजच व भारतीयांच विद्रुपीकरण थांबवता येईल यात शंकाच नाही
पुर्वापार चालत आलेल्या रूढी व परंपराचे अनेक उदा आहेत पण तुर्त उदा : हळद समारंभाच घेऊ आपल्या भारतातील भारतीयांचा मुळ व्यवसाय हा शेती होता तेव्हा शेतात उन्हात उपवर मुला मुलींना काम कराव लागल्या मुळे त्यांचा
रंग काळा पडायचा ते दोघ लग्ना चे दिवशीं तरी उजळ (गोरे) दिसावे म्हणुन हां हळद समारंभ होत असे आज मुळातच वर वधु
ही नैसर्गिक उजळ (गोरी)असता काल परत्वे हळद समारंभाच खर औचित्य काय ? हां प्रश्नच आहे
बाकी नवीन बदल हां दिखावाच आहे बाकी काही नाही
लेखातील प्रत्येक बिंदु वर समाज व भारतीयांनी विचार करण ही काळाची गरज आहे विषेशत: शेतीवर अवलंबुन असलेल्या सर्व मराठा (कुणबी) समाजातील मुळ भारतीयांनी याचा विचार करने हे क्रमप्राप्त होय एके काळीआमचा मराठा समाजहा साधन संपन्न म्हणुन ओळखला जायचा समाज त्याला (मराठ्यांना) मोठाभाऊ म्हणुन मानपान द्यायचा गावात हा मोठा भाऊ मोठे पनाने अडलेल्या नडलेल्या ची काम करायचा पण आज हां मोठा भाऊ मराठा समाज आर्थिक स्थितिने खुपच गलीतगात्र झालेला. म्हणुन तर आरक्षणा साठी लढायला लागलाय बघा म्हणुन जैन व अग्रवाल साधन संपन्न समाजाच मोठ्या मनान अनुकरण करुन मराठा समाजा तिल ५-७ % सोडुन बाकी कृषक मराठा भारतीयांची अधोगती रोकु शकतो यात तिळ मात्र ही
शंका नाही वेळीच सावध होने हे खुप गरजेच आहे.
टिप; मुळ निवासी भारतीयमराठा (कुनबी) समाज हा शेतकरी आहे ख़र्च अमाप उत्पनाची हमी नाही त्याचा कोनी वाली
पण नाही ना खालचा शासन ना वरचा निसर्ग
आज जवळ जेवढ आहे ते ही गमवन्याची वेळ येऊ नये हीच तळमळ