लग्नाची चिन्ता
शेतकरी मुलांना मुलगी मिळत नाही म्हणून चिन्ता
सैनिक मुलांना मुलगी मिळत नाही म्हणून चिन्ता
नोकरी आहे पण शेती नाही म्हणून मुलगी मिळत नाही म्हणून चिन्ता
व्यवसाईक मुलाला मुलगी मिळत नाही म्हणून चिन्ता
सरकारी नोकरी करणारा जवाई मिळत नाही म्हणून मुलीचे वय वाटतय म्हणून चिन्ता
अपेक्षे प्रमाणे अनुरूप स्थळ मिळत नाही म्हणून चिन्ता
सगळ्या गोष्टी जुळतात मात्र हुड़ा साठी जमलेले लग्न मुड़ते म्हणुन चिन्ता
अति अपेक्षेमुळे लग्न जमत नाही म्हणून चिन्ता
लग्नाचे वय निघत चाललय म्हणून चिन्ता
लग्न सराई लवकरच आपटेल तरी; लग्न जमत नाही म्हणून चिन्ता
सरकारी नोकरी करणाऱ्या मुलांना पन्नास मुली पाहिल्या तरी मुलीगी पंसत पड़त नाही म्हणून चिन्ता
हुड़ा ठरत नाही म्हणून लग्न बैठक उठते म्हणून चिन्ता
सगळ्या गोष्टी जुळतात पण मुलाचे आणि मुलीचे गुण जुळत नाही म्हणून चिन्ता
लग्न जमल्यावर, साखरपुडा ते लग्न होईपर्यंत लग्न मुळायला नको म्हणुन चिन्ता
लग्नाच्या दिवशी लग्न लागेपर्यन्त चिन्ता
ऐवड़ी चिंता करुन देखिल लग्न झाल्यावर लग्न टिकायला पाहीजे म्हणुन चिन्ता
चिन्ता करायची नसेल तर परिस्थिती प्रमाणे अपेक्षा असाव्यात म्हणजे लवकर लग्न संबंध घड़तील
अती अपेक्षा सोड़ा आणी चांगले माणसे जोड़ा; म्हणजे चिन्ता करायची गरज पडणार नाही
चिन्ताग्रस्त सोयरीक