मयुरी संग विशाल
चि.सौ.कां.मयुरी
श्री योगेश विक्रम सोनवणे रा.गळवाडे ता.चोपडा जि.जळगाव यांची ज्येष्ठ सुकन्या
संग
चि.विशाल
श्री भागवत जगतराव सत्तावीस रा.वेले आखतवाडे ता.चोपडा जि.जळगाव ह.मु.चोपडा यांचे कनिष्ठ चिरंजीव
यांचा
शुभमंगल विवाह
दिनांक 28/01/2024 रविवारी चोपडा, येथे संपन्न झाला.
या नवदांपत्याला आपल्या सर्वां तर्फे भावी उज्जवल आयुष्यासाठी खुप खुप हार्दिक शुभेच्छा.
सुचक :- शिव श्री प्रकाश मोतीराम आहिरे रा.अंतुर्ली,ता.अमळनेर ह.मु.सुरत

