लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको लग्न शायरी मराठी
लग्न शायरी मराठी
आयुष्यातल्या चढउतारात, सुख दुःखात माझ्या मागे
खंबीरपणे उभ राहून मला साथ देणारी…! माझ्यापेक्षा
सरसचं खरंतर बायकोही एक मैत्रीण प्रेयसी,असते ती
संसार रथाच एक चाक असते. बायकोमुळे आयुष्यातील
दुःखे कमी होतात अन सुखे द्विगुणीत होतात अशीच माझी
बायको समजूतदार नेहमी पाठीशी उभी राहणारी,
घरसंसारात रमणारी जिवापाड प्रेम करणारी जिवलग
बायको मैत्रीण आणि बरच काही.
आज आपल्या लग्नाच्या वाढदिवसानिम्मित खूप-खूप शुभेच्छा
पैकी एक !
बायको, तुझ्याशी लग्न करणे हे मी घेतलेल्या सर्वात चांगल्या निर्णयां
लग्न शायरी
परीसारखी सुंदर आहेस तू
तुला मिळवून मी झालो धन्य
प्रत्येक जन्मी तूच मला मिळावी
हीच आहे माझी एकमेव इच्छा ह्या दिवशी !
तुझी प्रेमळ साथ
लग्न शायरी मराठी
आयुष्याच्या अवघड वाटेवर तू मला साथ दिलीस
कोणत्याही क्षणी तू माझ्या हातातला हात सोडला नाहीच.
कधी चिडलो कधी भांडलो कधी झाले भरपूर वाद…
पण दुसर्याच क्षणी कानी आली
तुझी प्रेमळ साथ…
कधी रुसलीस कधी हसलीस
कधी रुसलीस कधी हसलीस,
राग कधी आलाच माझा तर उपाशी झोपलीस,
मनातले दुःख कधी समजू नाही दिलेस,
पण आयुष्यात तू मला खूप सुख दिलेस…
Happy Anniversary My Dear Wife
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बायको
माझ्या हृदयातील प्रेम व्यक्त करण्यासाठी
ह्यापेक्षा खास दिवस दुसरा नाही
आय लव्ह यू
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बायको
लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा
अशीच राहा हसत खेळत हेच एक सांगणे आहे
अशीच प्रगती होऊ दे तुझी हेच देवाकडे मांगने आहे !
धरून एकमेकांचा हात
नेहमी लाभो तुम्हास एकमेकांची साथ
लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा..
येत्या आयुष्यात तुम्हा दोघांची सर्व स्वप्न साकार व्हावीत
हीच आमची इच्छा
लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा…
लग्नाच्या शुभेच्छा
हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले
लग्न- संसार आणि जवाबदारीने फुललेले
आनंदाने नांदो संसार सुखाचा..
हीच प्रार्थना परमेश्वराला..
लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा…
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
आयुष्यातील प्रत्येक क्षणा क्षणाला…प्रमोद भैय्या & मधुरा वहिनी
माझ्या प्रिय बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
उंबरठयावरचे माप ओलांडून बायको म्हणून घरात आलीस…
मनातल्या गूजगोष्टी तुला सांगत गेलो. खरेतर बायकोही एक मैत्रीण असते… प्रेयसी असते…
ती संसाररुपी रथाचा एक चाक असते.
बायकोमुळे आयुष्यातील दुःखे कमी होतात आणि सुखे द्विगुणीत होतात…
अशीच माझी बायको समजूतदार…. नेहमी माझ्या पाठीशी उभी राहणारी…घरसंसारात रमणारी….
जिवापाड प्रेम करणारी जिवलग बायको… मैत्रीण आणि बरीच काही…!
पुन्हा एकदा तुला आपल्या दोघाच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको…!!
कडक उन्हातली सावली
माझ्या या बेरंग जीवनात रंग भरणारी,
मला नेहमी प्रेरणा देणारी तू ,
अशीच राहू आपली साथ,
हीच माझी इच्छा आहे खास.
Happy Anniversary my Dear
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा
बायकोला मराठीत अर्धांगिनी म्हणतात…!
म्हणजे बायको ही आपल्या आयुष्याचा अर्धा भाग आहे…
पण इंग्रजीत बायकोची ओळख करून देतांना ” My Better Half ” असे म्हणतात.
म्हणजे आपल्यापेक्षा बायको ही काकणभर सरसच आहे असे त्यातून सुचवतात.आयुष्यातल्या चढउतारात, सुखदुःखात माझ्या मागे खंबीरपणे उभे राहून मला साथ देणारी माझ्यापेक्षा सरसचं…!
#कुटुंबवत्सल , पत्नी,आई,सुन,बहिण,मावशी काकी , #सर्वांच्या हाकेला मदतीला धावनारी अशा कित्येक नात्यात वावरताना ती नेहमीच माझ्यापेक्षाही उत्कृष्टच ठरली आहे.
अशीच कायम आनंदी रहा. माझ्या आयुष्यात आनंद पसरवत रहा.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा
Happy Anniversary Bayko
आज आमच्या लग्नाच्या वाढदिवस .
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
जी व्यक्ती आपल्याला
आपल्या भूतकाळासह स्वीकारतात..
वर्तमानकाळात प्रत्येक वळणावर
आपली पाठराखण करतात…
भविष्यात नाते निभावताना
कुठेही- कोणत्याही कारणानं
अविश्वास नात्यात निर्माण होणार नाही याची काळजी घेणारे,
आयुष्याचे खरे जीवनसाथी…म्हणजेच पती-पत्नी
कारण या सर्व गोष्टींचा मिलाफ होण्याचे एकमेवाद्वितीय कारण म्हणजेच विवाह..!!
आजच्याच दिवशी म्हणजे 11 फेब्रुवारी 2015 रोजी मी चि.सौ.का Vidya हिच्याशी विवाहबद्ध झालो आज आमच्या लग्नाला बरोबर 8 वर्ष पुर्ण झाली आमचा विवाह यशस्वी झालाय कारण एक यशस्वी विवाह म्हणजे नेहमी त्याच व्यक्तीच्या प्रेमात अनेक वेळा पडणे होय
“आयुष्यभर साथ देणारी,
माझी सावली आहेस तु,
माझ्या डोळ्यात नेहमी राहणारे,
स्वप्न आहेस तु,
हाथ जोडून जे देवाकडे,
मागीतलं होतं ते मागणं आहेस तु ” ℍ𝕒𝕡𝕡𝕪 𝕒𝕟𝕟𝕚𝕧𝕖𝕣𝕤𝕒𝕣𝕪 𝔹𝕒𝕪𝕜𝕠
Maratha Soyrik मराठा सोयरीक Khandeshi Maratha Soyrik
विवाह सोहळ्यात पर्यावरणपूरक संदेश
विवाहाचा राष्ट्रीय प्रश्न लग्नंच वाढत वय अपेक्षांचे ओझे आणि लग्नाळू


1 thought on “लग्न शायरी मराठी”