लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा बायकोला
बंधन हे पती-पत्नीचेप्रेमाच्या नात्यात गुंफलेले विवाह काळजी आणि विश्वासाने फुललेले बायको तुला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा बायकोला
तुझ्या अस्तित्वाने माझ्या जगण्याला अर्थ आहे तू माझ्या आयुष्यात आहेस म्हणून मी आहे माझ्या प्रेमळ बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
प्रत्येक लग्नाची एक सुंदर कहाणी असते सगळ्यात सुंदर श्रेष्ठ सर्वोत्कृष्ट ती आपल्या लग्नाची कहाणी आहे बायको तुला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
![लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा बायकोला 2 लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा बायकोला](https://i0.wp.com/blog.marathasoyrik.com/wp-content/uploads/2024/12/freepik__candid-image-photography-natural-textures-highly-r__47032.jpeg?resize=796%2C1024&ssl=1)
बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी कविता
पणती आणि वातीसारखे आहे आपले नाते हे नाते असेच टिकावे एवढीच सदिच्छा बायको तुला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
आपल्या दोघांचे प्रेम लग्नाच्या बंधनात बांधले आज एक वर्षानंतर ते आठविताना मन आनंदाने भरून आले बायको तुला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
happy anniversary bayko marathi
आपले जोडी कधी तुटणार नाही मी कधी तुझ्यावर रुसणार नाही एकसाथ जगूया आपण जीवन आनंदाचा एकही क्षण सुटणार नाही बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
आयुष्यात तुझ्या आनंद सदैव असावा दुःखाचा तिळमात्र क्षणही आयुष्यात नसावा बायकोचा लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
मी कितीही भांडलो तुझ्याशीमी कितीही अबोला धरला तुझ्याशी तरीही आपले प्रेम कधीही कमी होणार नाही पत्नीला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा