Happy anniversary bayko marathi
परमेश्वराकडे तुझ्यासाठी नेहमी आनंद मागतो आयुष्यात तुझ्या नेहमी सुख मागतोतुझ्यापेक्षा मौल्यवान काहीच नाही प्रत्येक जन्मी मी तुलाच मागतो बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
तू नेहमी हसत रहावे तू नेहमी आनंदी रहावे यातच माझे सुख आहेतू माझ्या आयुष्यात आहेस हेच मला बस आहे बायको तुला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
प्रत्येक कठीण वळणांवरसाथ मला तुझी लाभली संकटांच्या प्रत्येक क्षणीतू सोबत माझी निभावली बायको तुला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
प्रत्येक कठीण वळणांवरसाथ मला तुझी लाभली संकटांच्या प्रत्येक क्षणीतू सोबत माझी निभावली बायको तुला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
माझ्याशी विवाह केल्याबद्दल तुझे खूप आभारमला एक संधी दिल्याबद्दल तुझे खूप आभार मला हवे तसे जगू दिल्याबद्दल तुझे खूप आभार बायको तुला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
क्षणोक्षणी आपल्यातील प्रेम सदैव वाढत राहो बायको तुझी साथ संपूर्ण जीवन अशीच मिळत राहो लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रिय
सकाळ असो वा संध्याकाळ प्रत्येक क्षणात तुझ्या प्रेमाचा ध्याससमजून घे माझ्या प्रेमाची शायरी मरेपर्यंत तुझी साथ हाच प्रेमाचा संदेश बायको तुला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
![Happy anniversary bayko marathi 3 Happy anniversary bayko marathi](https://i0.wp.com/blog.marathasoyrik.com/wp-content/uploads/2024/12/freepik__candid-image-photography-natural-textures-highly-r__75645.jpeg?resize=900%2C514&ssl=1)
बायको तुला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
प्रेम केलेस माझ्यावरविश्वास दाखविला माझ्यावर समजून घेतले मलासांभाळून घेतले मला नाते जपले आपलेसंसार उत्तम केला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा बायकोला
माझ्या जीवनातील प्रत्येक प्रश्नाचे उत्तर तू आहेसवसंत ऋतूतील येणारी बहार तू आहेस माझ्या जगण्याचे सार तू आहेस बायको तुला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
झोळी रिती असताना माझी विवाह केलास तू माझ्याशीआयुष्यातील प्रत्येक वळण वाटेवर सोबत केलीस माझ्याशी बायको लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको
आपल्या संसाराला आज पंचवीस वर्षे पूर्ण झाली आपल्यातील प्रेम पंचवीस पटींनी वाढलेआपल्यातील विश्वास पंचवीस पटींनी वाढला आपल्यातील काळजी पंचवीस पटींनी वाढली बायको तुला 25 व्या लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
साथ तुझी नेहमी अशीच रहावीमी तुला हाक देण्याच्या आधी तू माझ्या डोळ्यांसमोर असावी बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
तुमच्या जीवनात व्हावी प्रेमाची निखळ बरसातपरमेश्वराचे आशीर्वाद राहो तुमच्यावर सदैव तुमच्या संसाराची गाडी अशीच पळत राहू सदैवसाजरा करावा लग्नाचा वाढदिवस प्रत्येक वर्षी सदैव लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको
तु मोगऱ्याचे फूल नाही जे बागेत फुलतेतू तर ते फूल आहेस तुझे माझ्या आयुष्यात फुलते तुला पाहून माझे हृदय गर्वाने फुलते बायको तुला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा