happy anniversary bayko wishes in marathi

happy anniversary bayko wishes in marathi

पती-पत्नीचे आपले नाते 💕क्षणोक्षणी अजून घट्ट व्हावेतुझ्या वाचून माझे जीवन 💘कधीही एकटे नसावे🎂 बायको तुला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰💑🎉

जीवनाच्या ह्या प्रवासात 💕प्रत्येक क्षणी तुझी साथ हवीतुझ्या विना प्रवासाची 💘सुरुवातही नसावी🎂 बायको तुला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰💑🎉

नाते पती-पत्नीचे प्रेम जन्मोजन्मीचे 💕ईश्वराने जोडलेलेदोन जीवांना रेश्माच्या 💘गाठीत हळूच बांधलेले🎂 लग्नाच्या वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा बायको 🎂🍰💑🎉

जीवनातल्या प्रत्येक वळणवाटेवर जीवनातील प्रत्येक सुख दुःखात 💕मला साथ आणि प्रेरणा देणारी🎂 माझी बायको तुला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰💑🎉

लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा बायकोला
Happy Anniversary Bayko Wishes in Marathi

गुलाबाचे फुल तू आहेस 💕त्यातील मनमोहक सुगंध मी आहेशरीर माझे आहे 💘त्यातील श्वास तू आहेस🎂 बायको तुला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰💑🎉

प्रेमातील निखळ मैत्री आणि मैत्रीतील निस्वार्थ प्रेम 💕सुंदर निभावले तूमायेने आणि प्रेमाने माझ्या परिवाराला 💘सुंदर सांभाळले तू🎂 पत्नीला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰💑🎉

एक गुलाबाचे सुंदर फुल तुझ्यासाठीतू माझ्या आयुष्यात आली 💕आणि माझे आयुष्य अजूनच सुंदर झाले🎂 माझ्या सुंदर पतीला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰💑🎉

happy anniversary bayko wishes in marathi
बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

नाते आपले पती-पत्नीचे कधीही तुटू नयेसुख आपल्या घरात नेहमी राहावे 💕विश्वास आपल्या दोघांमधील वाढत रहावा🎂 लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको 🎂🍰💑🎉

प्रेम आपल्या नात्यातील नेहमी वाढत राहो 💕साथ तुझी सातही जन्मी अशीच मिळत राहो🎂 बायको लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰💑🎉

परमेश्वराचे खूप आभार 💕जाने तुला बायको म्हणून माझ्या आयुष्यात आणले🎂 तुला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको 🎂🍰💑🎉

नाराज राहू नकोस कधी माझ्यावरतू नाराज असलीस कि लक्ष लागत नाही कशावर 💕लव यु बायको🎂 बायको तुला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰💑🎉

पत्नी आपली अर्धांगिनी असतेआपल्या आयुष्याची साथीदार असते 💕प्रत्येक सुखदुःखात भागीदार असते🎂 लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माय बेटर हाफ 🎂🍰💑🎉

लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा बायकोला