Bayko anniversary wishes in marathi
तुझ्या असण्याने विश्वास नात्यातील वाढलातुझ्या असण्याने प्रेम जीवनातील वाढले तुझी साथ असल्याने जगणे आनंदी वाटले बायको तुला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
तुझ्या आगमनाने जीवन सुशोभित झाले आहे काळजात माझ्या तुझी सुंदर प्रतिकृती आहेस्वप्नातही जाऊ नकोस माझ्यापासून लांब आयुष्याच्या प्रत्येक क्षणी मला तुझी गरज आहे बायको लग्नाच्या वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा

कधी पत्नी होतेस तर कधी आईकधी बहीण होतेस तर कधी मैत्रिण माझ्या आयुष्यात येऊन प्रत्येक नात्याचे प्रेम तू मला दिलेस याबद्दल तुझे आभार तुला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको
मेणबत्ती जशी स्वतः संपून दुसऱ्यांना प्रकाश देते त्याचप्रमाणे तुझ्या अस्तित्वाने माझे जीवन उजळून निघते बायको तुला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
जीवन जगण्याचा ध्यास तुमाझ्या शरीरातील श्वास तू माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग तू लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको
संसार करण्यासाठी साथ तुझी हवी आहे मलाशेवटच्या श्वासापर्यंत हात तुझा हवा आहे मला आयुष्यातील प्रत्येक अडचणींवर मात करणारा विश्वास तुझा हवा आहे मला बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

पत्नी म्हणजे एक मैत्रीण असते प्रेयसी असतेसंसाररुपी गाड्याचे दुसरे चाक असते उंबरठ्यावरचे माप ओलांडून अर्धांगिनी बनून आयुष्यात आलीतिच्या अस्तित्वाने सर्व सुख द्वीगुणीत झाले कठीण काळात नेहमी पाठीशी उभी राहिली बायको तुला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
कठीण वळणवाटा की तुझ्या साथीने सोप्या झाल्या कटरीना दुःखही तुझ्यामुळे सुखात रूपांतरित झाले बायको वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
माझा श्वास आणि माझा आनंद फक्त तुझा आहे माझ्या हृदयात तुझे रूप दडलेले आहेक्षणभर जगणे तुझ्याशिवाय मला कठीण आहे माझ्या काळजाच्या प्रत्येक ठोक्यात तुझे नाव आहे बायको तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
तुझ्या सुंदर मुखड्यावरून हास्य कधी ना जावो तुझी प्रत्येक शुभेच्छा पूर्ण होवो बायको लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा