लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा बायकोला

लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा बायकोला

जीवनात असो सुख व दुःखतू तर आहेस कडक सूर्यप्रकाशातील छाया नेहमी असावी तुझी साथसदिच्छा माझी आहे ही खास लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायकोला

नाते आपले पतीपत्नीचेनेहमी प्रेमळ राहावे तुझ्या विना आयुष्यमाझे कधीच नसावे लव यु बायकोतुला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

विश्वासाचे नाते पती-पत्नीचेकधीही तुटणार नाही प्रेमाचा हात तुझाकधीही सोडणार नाही नाते आपल्या प्रेमाचे वर्षानुवर्षे कायम राहणार आहेलव यु बायको तुला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

a man carrying his son while standing beside his wife

विश्वासाचे नाते पती-पत्नीचेकधीही तुटणार नाही प्रेमाचा हात तुझाकधीही सोडणार नाही नाते आपल्या प्रेमाचे वर्षानुवर्षे कायम राहणार आहेलव यु बायको तुला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

परमेश्वराच्या कृपेने आपल्या लग्नाचा वाढदिवस वर्षानुवर्षे येत राहोआपले नाते प्रेमाने विश्वासाने काळजीने नेहमी बांधलेले राहो तुझ्या अस्तित्वाने प्रत्येक क्षण खास होवो बायको तुला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

आयुष्यातील क्षणोक्षणीसाथ मला तुझी असावी आपल्या नात्यातील गोडवाक्षणोक्षणी वाढावा लव यु स्वीट हार्ट बायको तुला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा बायकोला
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा बायकोला

प्रत्येक गोष्टीत आपले एकमत असावे ह्यापेक्षा प्रत्येक संकटांवर आपण एक साथीने मात करावी लव यू डार्लिंगतुला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

स्वर्गाहुनही सुंदर असावे तुझे आयुष्यउमलणाऱ्या कळ्यांनी सुगंधित हो तुझे आयुष्य लव यु बायको लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको

तुझ्यासारखी सुंदर आणि समजदार साथीदार जेव्हा प्रवासात सोबत असतेतेव्हा प्रवास छान होतो माझ्या प्रवासातील साथीदार बायको तुला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

बायको तू माझ्या आयुष्यात आनंद आणलंस तुला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

पाया मजबूत नविन इमारत उभी राहत नाहीतसेच तुझ्याविना आपले कुटुंब मजबूत कसे होईल लव यु बायको तुला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

फक्त कॅण्डल लाईट डिनर आणि लाल गुलाब म्हणजे प्रेम नाही रोज एकमेकांना पुरेसा वेळ देणे म्हणजे प्रेम आहेजीवापाड एकमेकांना जपणे म्हणजे प्रेम आहे माझं प्रेम म्हणजे माझी बायकोबायको तुला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

शेवटच्या श्वासापर्यंत तुझी साथ मिळावी शेवटच्या श्वासापर्यंत कानी तुझी हाक यावी बायको तुला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

लग्नाचा वाढदिवस येईल आणि जाईल मात्र तुझी साथ आणि तुझं प्रेम असेच अबाधित राहोबायको लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा बायकोला
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा बायकोला

पौर्णिमेचा चंद्र तुझ्या मिठीमध्ये होवो तुला जे इच्छित ते तुला मिळो तुझे हर एक स्वप्न पूर्ण होवो बायको लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

बायको तुझ्यावर मनापासून प्रेम मी करतो बायको तुला मी माझे सर्वस्व मानतोमाझ्या आयुष्यातील आनंद तू आहेस माझे सर्वप्रथम आणि शेवटचे प्रेम तू आहेस लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा बायको

माझ्या प्रत्येक वेदनेचा इलाज आहेस तू माझ्या प्रत्येक आनंदाचे कारण आहेस तू  माझ्या देहातील प्राण आहेस तू बायको लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 

लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा बायकोला

बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी कविता

happy anniversary bayko marathi

बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा