happy anniversary bayko wishes in marathi

happy anniversary bayko wishes in marathi पती-पत्नीचे आपले नाते 💕क्षणोक्षणी अजून घट्ट व्हावेतुझ्या वाचून माझे जीवन 💘कधीही एकटे नसावे🎂 बायको तुला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰💑🎉 जीवनाच्या ह्या प्रवासात 💕प्रत्येक क्षणी तुझी साथ हवीतुझ्या विना प्रवासाची 💘सुरुवातही नसावी🎂 बायको तुला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰💑🎉 नाते पती-पत्नीचे प्रेम जन्मोजन्मीचे 💕ईश्वराने जोडलेलेदोन जीवांना रेश्माच्या 💘गाठीत हळूच … Continue reading happy anniversary bayko wishes in marathi