लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा बायकोला
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा बायकोला जीवनात असो सुख व दुःखतू तर आहेस कडक सूर्यप्रकाशातील छाया नेहमी असावी तुझी साथसदिच्छा माझी आहे ही खास लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायकोला नाते आपले पतीपत्नीचेनेहमी प्रेमळ राहावे तुझ्या विना आयुष्यमाझे कधीच नसावे लव यु बायकोतुला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा विश्वासाचे नाते पती-पत्नीचेकधीही तुटणार नाही प्रेमाचा हात तुझाकधीही सोडणार नाही नाते … Read more