लग्न म्हणजे नेमकं काय विनोदि कवीता
लग्न म्हणजे नेमकं काय विनोदि कवीता ‘लग्न’ हे सुंदर जंगल आहे. जिथे ‘बहादुर वाघांची’ शिकार, मोहक हरिणी करतात… लग्न म्हणजे – ‘अहो ऐकलंत का ?’ पासुन ते‘बहिरे झालात की काय ?’ पर्यंतचा प्रवास. लग्न म्हणजेच –‘तुझ्यासारखे या जगातकुणीच नाही’ पासून ते, ‘तुझ्या सारखे छप्पन बघितलेत’पर्यंतचा प्रवास… लग्न म्हणजे –‘तुम्ही राहू द्या’ पासुन ते ‘तुम्ही तर … Read more