लग्नाशिवाय मुलासाठी भाडोत्री आई Surrogate Mother For Kid
लग्नाशिवाय मुलासाठी भाडोत्री आई Surrogate Mother For Kid नुकतीच देवकीनं वयाची पस्तीशी ओलांडली होती. लहान भाऊ बहिणीचं लग्न , माय बापाचं आजारपण, सात माणसांच्या परीवाराचं रोजचं खाणं पिणं सगळी जबाबदारी तिच्यावरच असल्यामुळे तिनं अजून लग्न केलं नव्हतं. का कुणास ठाऊक शरीरानं ती एकदम कृष झाली होती. दोन्ही भाऊ आपापल्या बायका घेऊन लग्न होताच वेगळे झाले … Read more