लग्न ठरविताना
लग्न ठरविताना लग्न ठरविताना खालील बाबींचा अत्यंत गांभीर्याने विचार करा पत्रिका छापू नका. व्हॉट्स ॲप व मोबाईल वरून फक्त जवळच्या नातेवाईकांनाच आमंत्रण ध्या. वेळ व पैसा वाचेल. आहेर घेऊ नका मग आहेर परत देण्याचा प्रश्नच येणार नाही. मोजक्याच जवळच्या नातेवाईकांना लग्नासाठी बोलवा. आटोपशीर व व्यवस्थित लग्न पार पाडा. येणाऱ्या नातेवाईकांचे योग्य आदरातिथ्य व विचारपूस करा. … Read more