लगीन घाई एवढं सोपं असतं का लग्न लावणे?
लगीन घाई एवढं सोपं असतं का लग्न लावणे? लगीन घाई उद्या तुळसी विवाह संपन्न झाला की पर्वा पासून लगीन घाई सुरू.म्हणूनच थोडं का होईना लगीन घाई या विषयावर काहीतरी लिहावेसे वाटलं. एवढं सोपं असतं का लग्न लावणे? माझ्यामते नाही पण लोक सहज घाई करून मोकळे होतात.मुलींना तर मुलं सहजपणे मिळत आहेत तरी सुद्धा आई-वडील एवढी … Read more