निखिल संग आश्विनी मराठा सेवा संघ वधुवर कक्ष
मराठा सेवा संघ वधुवर कक्षाचे महिला राष्ट्रीय उपाध्यक्ष सौ बबिता सुमित पाटील च्या माध्यमातून संबंध जुळून आला. चि. निखिल विजय शिंदे रा. उंदीरखेडे ता. पारोळा जि. जळगांव 🌹 संग 🌹 चि.का.सौ. आश्र्विनी प्रताप पाटील.गांगुर्डे रा. पिंपळनेर ता. साक्री जि.धुळे 🌹 यांचा साखरपुडा 🌹 दिनांक:- २६/०९/२०२३ मंगळवार रोजी साईक्रिष्णा रिसॉर्ट पिंपळनेर येथे संपन्न झाला. या वेळी … Read more