अनैतिक संबंध विवाहबाह्यसंबध एन्जॉय की एन्ड जॉय?

अनैतिक संबंध

विवाहबाह्य अनैतिक संबंध विवाहबाह्यसंबध एन्जॉय की एन्ड जॉय? Extra Marriage Affair अलिकडेच “विवाहितांची आनंददायी रिलेशनशीप” हा लेख माझ्या वाचनात आला, ज्यात “विवाहित स्त्री-पुरुषसुद्धा त्यांची विवाहबाह्य रिलेशनशीप एन्जॉय करू शकतात. त्याला आता व्यभिचार समजले जात नाही.” असं म्हणत विवाहबाह्य संबंधांची गरज व महत्त्व अधोरेखित करण्याचा प्रयत्न केलेला स्पष्टपणे दिसत होता. “विवाहसंस्थेच्या माध्यमातून माणसाच्या भावनिक गरजा पूर्ण … Read more

श्री. उदय गाडगीळ पुणेकर पर्यावरण प्रेमी व्यक्तिची ही अप्रतीम संकल्पना!  

श्री. उदय गाडगीळ पुणेकर पर्यावरण प्रेमी व्यक्तिची ही अप्रतीम संकल्पना!  

मुलीच्या लग्न पत्रिका  रुमालावर पत्रिका छापून वाटल्या. ही पत्रिका दोनदा धुतल्यावर रुमाल म्हणून वापरता येते.  त्यांना ही पत्रिका सँपल म्हणून पंतप्रधान ऑफिस मोदींना पाठवली आणि या अभिनव पर्यावरणपूरक संकल्पनेची माहिती सर्वांपर्यंत पोहोचली.  मा. पंतप्रधान कार्यालयाने याची  केवळ दखलच घेतली नाही तर अभिनंदनपर पत्रही पाठवले.  आता या संकल्पनेचा प्रसार केला पाहिजे आणि समाजमान्यताही मिळवून दिली पाहिजे!  … Read more

छत्रपती शिवाजीमहाराज व महाराणी सईबाई यांचा विवाह

छत्रपती शिवाजीमहाराज व महाराणी सईबाई यांचा विवाह

छत्रपती शिवाजीमहाराज व महाराणी सईबाई यांचा विवाह १७ एप्रिल १६४०  आनंदाने मनात काही आडाखे बांधून मोठ्या निश्‍चयाने भोसल्यांच्या घरात प्रवेश केला होता. शिवछत्रपतींना मिळालेल्या यशाचे बरेचसे श्रेय जिजामातेच्या शिकवणीकडे व मार्गदर्शनाकडे जाते तेवढेच श्रेय सईबाई राणीसाहेबांच्या त्यागाकडे जाते .सईबाईराणीसाहेब म्हणजे शिवाजी महाराजांच्या गृहिणी ,सचिव ,सखी व प्रिया होत्या. सईबाई राणीसाहेबांचे स्वराज्याच्या सुरुवातीच्या कार्यकाळात राजांशी लग्न झाले … Read more

वयात आलेल्या मुलां मुलींना लग्न जुळवतांना स्वातंत्र्य द्या

वयात आलेल्या मुलां मुलींना लग्न जुळवतांना स्वातंत्र्य द्या

वयात आलेल्या मुलां मुलींना लग्न जुळवतांना स्वातंत्र्य द्या लग्न ही प्रत्येक मानवाच्या जीवन प्रवाहातील अविभाज्य घटना असते.मुलगा अथवा मुलगी वयात आली की त्यांना त्यांच्या भवितव्याची जाणीव करुन द्यावी . जबाबदारी समजून सांगावी. जिच्या बरोबर, ज्याच्या बरोबर संसार करायचा तो किंवा ती कशी असावी हे, मुलामुलीला समजून सांगावे व तद नंतर  त्यांनाच त्यांचा जीवन प्रवाहाचा जोडीदार निवडू द्यावा … Read more

विवाह संस्कार

Beautiful Marriage Quotes In Marathi

विवाह संस्कार विवाह हा संस्कार सोळा संस्कारातील एक गोड संस्कार आहे. त्यामधे दोन कुटुंब जोडली जातात. दोन मने एक होतात. या सोहळ्यात धार्मिक विधीबरोबर इतर सर्व विषयांचा सुंदर मिलाप झालेला असतो. या सोहळ्यात वधूवरांची सलगी वाढण्यासाठी त्यामधे रचनाच अशी केली आहे. उष्टी हळद लावणे, सूत्रवेष्टन, सुवर्णाभिषेक असे अनेक विषय यामधे आहेत. या संस्कारामध्ये वडिलधार्‍या मंडळींचा … Read more

लग्नाची परंपरा कशी आणि कोणी सुरू केली? पृथ्वीवर पहिलं लग्न कोणी केलं माहितेय

लग्नाची परंपरा कशी आणि कोणी सुरू केली? पृथ्वीवर पहिलं लग्न कोणी केलं माहितेय

लग्नाची परंपरा कशी आणि कोणी सुरू केली? पृथ्वीवर पहिलं लग्न कोणी केलं माहितेय लग्नाचा मोसम आपण सर्वजण खूप एन्जॉय करतो. लग्न केवळ दोन अनोळखी लोकांना एकत्र करत नाही तर त्यांच्या कुटुंबांना देखील एकत्र करते. लग्नाबाबत प्रत्येकाच्या मनात एक प्रश्न येत असेल की पृथ्वीवर पहिल्यांदा लग्न करणाऱ्या त्या दोन व्यक्ती कोण होत्या? हिंदू धर्मात लग्न म्हणजे … Read more