बायको म्हणजे बायको असते

बायको म्हणजे

बायको म्हणजे बायको म्हणजे बायको असते खरं सांगू,बायको म्हणजे बायको असते,घरात असते तेव्हाही ती असतेच असते,नसते तेव्हाही कानाकोपर्यांत  भरलेली असते,दरवाज्यावरील बेल,बायकोचीच वाटते. तारांबळ उडते ,अस्ताव्यस्त घर ताळ्यावर येते,बेलवर बेल दरवाज्यावर वाजू लागते,याची दारुची बाटली अडगळीत जाते,दारावर खोडकर मित्रांची फिदीफिदी दिसते. बायको नावाच्या आवलियाची दहशत असते,नवरोबा नावाचे गलबत संसारसागरात स्थीर असते                          भरकटत कोणत्या किनाऱ्यावर धडकले … Read more

बायको शायरी

बायको शायरी

बायको शायरी बायको म्हणजे परीवाराच्या कठीण काळात भोवतालच्या अंधारात उमेदीचा उजेड होऊन नवऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणारी बायकोच असते! रोजच्या जगण्याला नवा उत्साह,नवी उभारी देत परीवाराच्या रुक्ष आयुष्याला नवसंजीवनी  देणारी बायकोच असते! ऊबदार विसाव्याचं ठिकाण,आस्थेचं महिरपी तोरण, आदरातीथ्याचं एक परीमाण बायकोच असते! बायको यशाचे शिखर चढताना हात देणारी, अपयशाचे घाव सोसताना सांत्वन करणारी अर्धांगिनी असते! … Read more

लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा तुला बघितलं अन् लगेच आवडलास बघता बघता माझा झालास मी पण तुझी झाले हक्काने मिरवले लग्न जरा… लवकरच झालं पण काहीसुद्धा नाही बिघडलं तुझं, माझं… असं नाही काही राहिलं सगळं आपलं, आपल्या दोघांचं झालं सोबत सोबतच मोठे झालो एकमेकांच्या जास्त जवळ आलो सोबतीची तुझ्या मग सवयच झाली आणि तू सुद्धा ती मुद्दाम … Read more

विवाह सोहळ्यात नववधूला भेटवस्तु

विवाह सोहळ्यात नववधूला भेटवस्तु

भातखंडे ग्रामपंचायतीतर्फे ‘लाडकी लेक’चा लाभ विवाह सोहळ्यात नववधूला भेटवस्तु.दहा हजारांच्या संसारोपयोगी भांड्यांची भेट; अभिनव उपक्रमाचे ग्रामस्थांमधून कौतुक भातखंडे बुद्रुक ग्रामपंचायत लाडकी लेक योजना भातखंडे बुद्रुक (ता. भडगाव) ग्रामपंचायतीने सुरू केलेत्या ‘लाडकी लेक’ योजनेचे पंचक्रोशीत सध्या कौतुक होत आहे. या योजनेंतर्गत गावातील मुलीच्या लग्नात नववधूला दहा हजार रुपयांची संसारोपयोगी भांडी भेट म्हणून दिली जात आहेत. भातखंडे … Read more

सासरी जाणाऱ्या मुलीला आईने दिलेला कानमंत्र

सासरी जाणाऱ्या मुलीला आईने दिलेला कानमंत्र

सासरी जाणाऱ्या आपल्या मुलीला आईने दिलेला कानमंत्र. असा कानमंत्र प्रत्येक आईने आपल्या मुलीला द्यावा हीच बदलत्या काळाची गरज आहे सासरी जाणाऱ्या मुलीला आईने दिलेला कानमंत्र ●मतलबी जाळ्यात नव-याला फसवून अलिप्त संसार थाटू नको, स्वार्थाच्या हेकेखोर शस्त्राने सासरच्या नात्यास छाटू नको. ● आई झाल्यावर मुली तुला आईपणाचे भान येऊ दे,एकत्रित कुटुंबाचे संस्कार तुझ्या बाळांच्या मनावर होऊ … Read more

नवरा बायकोतील नातं

नवरा बायकोतील नातं

बहिणाबाईच्या या ओळी किती सार्थ आहेत नवरा बायकोतील नातं अरे, संसार संसार, जसा तवा चुल्ह्यावर आधी हाताला चटके तेव्हां मिळते भाकर! अरे, संसार संसार, खोटा कधी म्हणू नये राउळाच्या कळसाला लोटा कधी म्हणू नये अरे, संसार संसार, नाही रडनं, कुढनं येड्या, गळ्यातला हार, म्हणू नको रे लोढणं! अरे, संसार संसार, दोन जिवांचा विचार देतो सुखाला … Read more

लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा लग्न शायरी मराठी लग्नवाढदिवस ! आपल्या भारतीय संस्कृतीत लग्न हे एक असा पवित्र सोहळा आहे…जिथे दोन जीवांचे मिलन होत…जिथे  शपथ घेतली जाते जीवनभर साथ देण्याची…जिथे वचन दिले जाते जीवनभर प्रेमाने आणि विश्वासाने नात जपण्याच…खरंच तो क्षण , तो दिवस, तो सोहळा जीवनभर आपल्या आठवणीत राहतो आणि अश्या अतूट आठवणींना उजाळा म्हणून … Read more

लग्न शायरी मराठी

लग्न शायरी मराठी

लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको लग्न शायरी मराठी लग्न शायरी मराठी आयुष्यातल्या चढउतारात, सुख दुःखात माझ्या मागेखंबीरपणे उभ राहून मला साथ देणारी…! माझ्यापेक्षासरसचं खरंतर बायकोही एक मैत्रीण प्रेयसी,असते तीसंसार रथाच एक चाक असते. बायकोमुळे आयुष्यातीलदुःखे कमी होतात अन सुखे द्विगुणीत होतात अशीच माझीबायको समजूतदार नेहमी पाठीशी उभी राहणारी,घरसंसारात रमणारी जिवापाड प्रेम करणारी जिवलगबायको मैत्रीण आणि … Read more

विवाह सोहळ्यात पर्यावरणपूरक संदेश

विवाह सोहळ्यात पर्यावरणपूरक संदेश

मेधा पाटकर यांच्याहस्ते उपस्थितांना अक्षतारूपी झाडांच्या बिया लग्न पद्धतीला फाटा लग्न समारंभात नेहमीच्या पद्धतीला फाटा देत अक्षदा म्हणून तांदळाऐवजी पाच वृक्षांच्या बिया नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांच्या हस्ते वाटप केल्या. या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचा चोपडा येथे शुभारंभ करण्यात आला.विवाह सोहळ्यात पर्यावरणपूरक संदेश प्राची संग अविष्कार घोडगाव ता. चोपडा येथील प्रा. प्रदीप लिंबा पाटील यांची … Read more

विवाहाचा राष्ट्रीय प्रश्न लग्नंच वाढत वय अपेक्षांचे ओझे आणि लग्नाळू

National Question of Marriage Growing age burden of expectations and marriage

लग्नंच वाढत वय आणि लग्नाळू विवाहाचा राष्ट्रीय प्रश्न लग्नंच वाढत वय अपेक्षांचे ओझे आणि लग्नाळू लग्न न झालेले समाजात काही काळात लग्न न झालेल्या वयस्कर तरुण तरुणी मोठ्या संख्येने दिसतील, वृध्द झाल्यावर आधाराला कुणी नसेल आणि पुढील पिढीची वंशवृद्धीच न झाल्याने वृद्धाश्रम मध्ये जाण्याची किंवा एकाकी आयुष्य कंठण्याची वेळ येणार यात शंका वाटत नाही.विवाहाचा राष्ट्रीय … Read more