वयात आलेल्या मुलां मुलींना लग्न जुळवतांना स्वातंत्र्य द्या
वयात आलेल्या मुलां मुलींना लग्न जुळवतांना स्वातंत्र्य द्या लग्न ही प्रत्येक मानवाच्या जीवन प्रवाहातील अविभाज्य घटना असते.मुलगा अथवा मुलगी वयात आली की त्यांना त्यांच्या भवितव्याची जाणीव करुन द्यावी . जबाबदारी समजून सांगावी. जिच्या बरोबर, ज्याच्या बरोबर संसार करायचा तो किंवा ती कशी असावी हे, मुलामुलीला समजून सांगावे व तद नंतर त्यांनाच त्यांचा जीवन प्रवाहाचा जोडीदार निवडू द्यावा … Read more