मुलं-मुलींच्या लग्नापूर्वी विचारपूर्वक निर्णय घ्या

मुलं-मुलींच्या लग्नापूर्वी विचारपूर्वक निर्णय घ्या

मुलं-मुलींच्या लग्नापूर्वी विचारपूर्वक निर्णय घ्या मुलांमुलींनच्या लग्नापूर्वी शांतडोक्याने विचार करूनच निर्णय घ्या. समाजात नविनच प्रथा पडु लागल्या आहेत, आणि त्याचा मुलांच्या वैवाहिक जीवनावर फार मोठा परिणाम होवून एक भयंकर विदारक चित्र तयार होत आहे, याचा विचार करणे आवश्यक झाले आहे. उच्चशिक्षित चिमणीचं रखडलेलं लग्न एक सत्य कथा अवास्तव अपेक्षा असणाऱ्या वर किंवा वधु पित्यानी आपल्या … Read more

लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा बायकोला

लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा बायकोला

लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी कविता marriage shayari marathi “वचन” वाढदिवसाच्या शुभेच्छा बायको एक वचन, नात्याच्या विश्वासाचं, जाणुनी भावना एकमेकांच्या, आंतरिक साद घालण्याचं. एक वचन, स्वप्नात जगण्याचं. हरवूनी सहवासी एकमेकांच्या, गुलाबी विश्वात विहरण्याचं. एक वचन, आठवणीत राहण्याचं, असता दूर एकमेकांच्या, अधीरतेने वाट पाहण्याचं. एक वचन, एकत्र राहण्याचं, हृदयात विसावूनी एकमेकांच्या, जीवापाड प्रेम … Read more

बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी कविता

बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी कविता

बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी कविता आभारपुष्प रम्य पहाटेच्या क्षणीस्वर रसाळ ऐकलेशुभ सदिच्छांचे सुरकर्णी मधाळ गुंजले..! आली सुखद झुळूकस्नेहस्पर्श लेवलेलीविवाहाच्या वाढदिनीबाग मनाची फुलली..! सडा शब्दसुमनांचाआम्ही हुंगला दोघांनीप्रेमगंध शुभेच्छांचाखोल गंधाळला मनी..! भेट दिली सदिच्छांचीमाझ्या ज्ञानपाखरांनीदिले स्थान दैवताचेकाळजात लेकरांनी ..! माला सुंदर मोहककाव्य फुलांची गुंफलीप्रिय साहित्य रत्नांचीप्रिती मनाला भावली..! रोप लाविले अंतरीप्रेमवृक्ष ते बनलेआज मायेच्या उद्यानीमन डौलदार … Read more

मुलीच लग्न झालं

सामाजिक स्तरावर विचार करायला लावणार्‍या लग्नांच्या कथा !

मुलीच लग्न झालं भाऊंच्या मुलीच लग्न झालंलग्नात लाखो रुपये खर्च झाले.. लग्न झाले.. पार पडले..लग्नात हजार,दोन हजार लोकं आली..लांब लांब चे नातेवाईक आले (सुट्या काढून)मुक्कामही केले…भाऊची कॉलर टाईट झाली…वॉर्डातून, गावातून निघतांना वेगळाच  आनंद असायचा…. पोरीच्या लग्नानंतर भाऊ जवळपास दोन महिने लग्नाच्याच चर्चा करायचे…(जीवनभराची कमाई लग्नात निछावर करून…आटापिटा करून धुमधडाक्यात भाऊने पोरीचं लग्न लावले)……* मग काय … Read more

लग्नाचा वाढदिवस marriage anniversary wishes in marathi

लग्नाचा वाढदिवस marriage anniversary wishes in marathi

लग्नाचा वाढदिवस marriage anniversary wishes in marathi ॥ “अगं ऽऽ “चाव लग्नाचा वाढदिवस॥    लग्नाचा वाढदिवस बरंं का संसारी पुरुषांनो,तुम्ही सारं विसरलात तरी चालेल,पण आपल्या “अगंऽऽ”चा अर्थात आपल्या बायकोचा वाढदिवस विसरु नका रे बाबांनो !( पहा बुवा,ज्येष्ठ अनुभवी या नात्याने चांगला सल्ला देणे आमचे काम आहे.तुम्ही एकदा विसरुन पाहा,मग कळेल) म्हणुन मी आवर्जुन तो लक्षात … Read more

महागड्या विवाह समारंभांचे त्रांगडे

विवाह

महागड्या विवाह समारंभांचे त्रांगडे उद्योगपती मुकेश अंबानी यांच्याकडे नुकत्याच झालेल्या शेकडो कोटींच्या लग्नपूर्व कार्यक्रमाची देशासह जगभर चर्चा झाली. त्यापूर्वी त्यांच्याच कन्या ईशा यांच्यासह प्रसिद्ध उद्योगपती सुब्रतो रॉय, कर्नाटकातील खाणसम्राट जनार्दन रेड्डी, पोलाद उद्योगातील नामवंत लक्ष्मी मित्तल यांच्या अपत्यांच्या शेकडो कोटींच्या खर्चाच्या विवाह समारंभांचीही चर्चा त्या-त्यावेळी झाली. खरेतर विवाह ही एक बाजारपेठ आहे. कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन … Read more

कुंडली मिलन न झाल्याने लग्न सबंध का रद्द होतात ?

कुंडली मिलन

कुंडली मिलन न झाल्याने लग्न सबंध रद्द समाज्यात आज ३५%सबंध केवळ गुण मिलन,पत्रिका,मुळे रद्द होतात कुंडली मिलन न झाल्याने समाज्यात आज ३५% सबंध रद्द होतात. शोकांतिका आहे सर्व सुशिक्षित समाजातील परीवारातील आपण  उच्च शिक्षीत जरुर आहे .परंतु  एक अशिक्षित ब्राह्मण, महाराज ,त्याच्या पोटाची खडगी भरण्यासाठी  किती लोकांना वेडे बनवीत आहेत. कुंडली मिलन विद्वान गुण पत्रिका बघणारे … Read more

लग्न जुळवून देता का

लग्न

लग्न नवरदेव!नवरी!किती किती सुंदर स्वप्नाळू-लग्नाळू कल्पना आहे नाही का ही!मनुष्य जन्म एकदाच मिळतो!विशिष्ट वय झालं की मुला मुलींची पसंती होते!आई-वडीलांची संमती मिळते!हिरवा कंदील मिळाला की प्राचीन परंपरे प्रमाणे विवाह संपन्न होत असतो!नवरदेव-नवरीचे लग्नानंतर जोडप्यात रूपांतर होतं!हे जोडपं विवाह वेदिवरील संसारसुख पूर्ण करण्यासाठी खंबाभोंवती फिरू लागतात! लग्नस्वप्न पाहणारी कित्येक उपवर मुलं-मुली असतात!शिक्षण झालं!मजबूत शेती आहे!नोकरी आहे!सर्वकाही … Read more

लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा बायकोला

लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा बायकोला

लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा बायकोला अवघाची संसार   सकाळचा सहाचा गजर झाला. आणि प्रिया जागी झाली. खरे तर तिला रात्री झोपच आली नव्हती. कारण ही तसेच होते. दुसऱ्या दिवशी ची रम्य सकाळ तिच्यासाठी खास आनंद घेऊन येणार होती. आज तिच्या लग्नाचा पहिला वाढदिवस. आजच्या दिवशीच म्हणजे एक मे रोजी  तिचे प्रविणशी अतिशय थाटामाटात लग्न झाले होते. … Read more

लग्न समारंभात सैनिकांचा सन्मान

लग्न समारंभात सैनिकांचा सन्मान

लग्न समारंभात राजकीय नेत्यांचा नाही तर सैनिकांचा सन्मान निमगुळ बहुतेक वेळा आपण पाहत असतो लग्न समारंभ असो की इतर समारंभ त्यामध्ये राजकीय नेत्यांना बोलावून त्यांचा फुलहार शाल श्रीफळ देऊन सत्कार केला जातो परंतु धुळे तालुक्यातील निमगुळ येथे एका वधु पित्याने गावातील तमाम भारतीय सैन्यदलातील सेवानिवृत्त माजी सैनिकांचा मुलीच्या विवाह प्रसंगी सन्मान केला . आदर्श लग्न … Read more