स्थळ पाहताना
स्थळ पाहताना मुलीचे पालक:- मुलाला पगार किती आहे ? स्वत:चे घर आहे का ? गावी शेती आहे का? कार आहे का ? अजून कुठे इन्व्हेस्टमेंट केली आहे का ? बहिणींची लग्न झाली आहेत का ? आई-वडिल कुठे असतात ? मुलगा: मुलगी काय करते ? मुलीचे पालक : डिग्री झालीयं नोकरी शोधत आहे, डिप्लोमा कोर्स करतेयं, … Read more