विवाह संस्कार
विवाह संस्कार विवाह हा संस्कार सोळा संस्कारातील एक गोड संस्कार आहे. त्यामधे दोन कुटुंब जोडली जातात. दोन मने एक होतात. या सोहळ्यात धार्मिक विधीबरोबर इतर सर्व विषयांचा सुंदर मिलाप झालेला असतो. या सोहळ्यात वधूवरांची सलगी वाढण्यासाठी त्यामधे रचनाच अशी केली आहे. उष्टी हळद लावणे, सूत्रवेष्टन, सुवर्णाभिषेक असे अनेक विषय यामधे आहेत. या संस्कारामध्ये वडिलधार्या मंडळींचा … Read more