बायको म्हणजे बायको असते
बायको म्हणजे बायको म्हणजे बायको असते खरं सांगू,बायको म्हणजे बायको असते,घरात असते तेव्हाही ती असतेच असते,नसते तेव्हाही कानाकोपर्यांत भरलेली असते,दरवाज्यावरील बेल,बायकोचीच वाटते. तारांबळ उडते ,अस्ताव्यस्त घर ताळ्यावर येते,बेलवर बेल दरवाज्यावर वाजू लागते,याची दारुची बाटली अडगळीत जाते,दारावर खोडकर मित्रांची फिदीफिदी दिसते. बायको नावाच्या आवलियाची दहशत असते,नवरोबा नावाचे गलबत संसारसागरात स्थीर असते भरकटत कोणत्या किनाऱ्यावर धडकले … Read more