लग्न पाहावे करून
लग्न पाहावे करून लग्न पाहावे करून नानाभाऊ माळी लग्नगाठ ईश्वरी असतें असं मानलं जातं!हा अनाकलनीय,हुरहूर लावणारा विधी आहे!जोडीदार कोण? कुठला? कुठे भेटेल याचं काहीही गणित नसतं!ही मोहमयी जोडी स्वर्गातूनचं बांधली जात असतें अशी श्रद्धा आहे!तरीही हालचाल केली तरच ही स्वर्गातील जोडी विश्व साकार करू शकते!हात बांधून बसलो तर कोण येणार आहे स्थळं शोधतं?आपण स्थळं पाहतो!शोधतो!पळापळ … Read more