तुम्ही जातीपातीच्या मारामाऱ्या चालू ठेवा पोरं पुढं निघालीत
तुम्ही जातीपातीच्या मारामाऱ्या चालू ठेवा पोरं पुढं निघालीत आज महााष्ट्रातील मराठे — ओबीसी एकमेकांविरुद्ध भांडणाला उभे ठाकल्या सारखं चित्र दिसतंय.इतर छोट्या मोठ्या जातीही संघर्षाच्या तयारीत आहेतच.कोण चूक कोण बरोबर हा नंतरचा प्रश्न.पण वातावरण गढूळलय हे मात्र खरं.कोणीतरी जाणूनबुजून काड्या करतंय हे पण तितकंच खरं. त्यामुळे होतंय काय की मन बेचैन होऊन जातं राव.असो,काल मात्र तरुण … Read more