लग्न सराई लेख लोक काय म्हणतील
लग्न सराई लेख लोक काय म्हणतील “”ना घोड्यावर बसू दिले””,, ‘”‘ना पाई चालू दिले,, मुलीच लग्न कमी वयात लग्न केल तर लोक म्हणतात; “”तुम्ही घाई केली अजुन मुलीला शिकवले असते””, मुलगी शिकवली तर लोक म्हणतात ; “”मुलीच लग्नाच वय निघत आहे तीच लवकर लग्न करा””, शेतकरी मुलाला मुलगी दिली तर लोक म्हणतात; “”तुम्ही घाई केली … Read more