मंदिरात अंगणात लग्न करण्याचे फायदे
मंदिरात अंगणात लग्न करण्याचे फायदे मुलींनो लग्न मंदिरातच करा किंवा घरच्या अंगणातच करण्याचा आग्रह धरा. कारण ही गोष्ट तुमचे वडील पाहुण्यांना सांगु शकत नाहीत. कारण, एक वडील आपल्या मुलीच्या आनंदासाठी काहीही करू तिचे लग्न करून देतो. विचार करा, मुलींनो, आपले वडीलांनी नोकरी, व्यवसाय करून कष्टानं कमावलेल्या लाखो रूपयांचा चुराडा 24 तासात होतो ते कसे पहा. … Read more