कर्ज़ वाली लक्ष्मी
कर्ज़ वाली लक्ष्मी छोटा 15 वर्षाचा श्रीधर आपल्या वडिलांना म्हणाला बाबा ताईचे भावी सासरे आणि सासू उद्या येत आहेत असा जीजूंचा फोन आला आहे. ताई म्हणजे त्याची मोठी बहीण, तीचे काही दिवसांपूर्वी एका चांगल्या घरात लग्न ठरले होते. माधवराव अगोदरच उदास बसले होते ते हळूच म्हणाले होयरे श्रीधर, त्यांचा कालच फोन आला होता की देण्याघेण्याची … Read more