भारतीयांनी नवीन बदल हे स्विकारून अनिष्ट पद्धति बंदकरण्याच्या घेतलेल्या निर्णयाच स्वागत

Marathi Wedding Photos

भारतीयांनी नवीन बदल हे स्विकारून अनिष्ट पद्धति बंदकरण्याच्या घेतलेल्या निर्णयाच स्वागत मराठा समाज बांधवांना माना प्रमाने सन्माप्रमाने सर्वांना जय भारत,जय भारती छ. संभाजी महाराज नगर मधील जैन व अग्रवाल आर्थिक दृष्टिने सधन समाज या समाजातील भारतीयांनी नवीन बदल हेस्विकारून अनिष्ट पद्धति बंद करण्याच्या घेतलेल्यानिर्णयाच स्वागत त्या सर्व भारतीयांच अभिनंदन! समाजात विवाह वेळी पुर्वापार चालत आलेल्या … Read more

जैन समाजाने एक चांगला निर्णय घेतला

जैन समाजाने एक चांगला निर्णय घेतला जैन समाजातील कोणाच्याही लग्नात ६ पदार्थांपेक्षा जास्त पदार्थ असतील तर त्या लग्नात वधू वरांना फक्त आशिर्वाद द्यायचे परंतु जेवण करायचे नाही, आणि मग कालंच याचे अनुकरण करत अग्रवाल समाजानेही वरील निर्णय राबवायचे ठरले आहे. याबरोबरचं लग्न पत्रिका छपायची नाही तर फक्त WhatsApp व फोन द्वारे निमंत्रण द्यायचे खास निर्णय … Read more

पगाराचे आकडे आणि शिक्षणाच्या अटीचा मुलींनी आग्रह न धरता योग्य वयात लग्न करावे

Marathi Matrimonial Problem

पगाराचे आकडे आणि शिक्षणाच्या अटीचा मुलींनी आग्रह न धरता योग्य वयात लग्न करावे मुलीचे लग्न लांबणीवर मुलगा आय टी क्षेत्रातील असावा, पगार लाखात असावे, स्वतःचा फ्लॅट, छोटे कुटुंब तेही पुण्यातील मुलगा अशा अपेक्षेमुळे मुले मुलीचे लग्न लांबणीवर पडत आहे. पूर्वी वय १८ ते २५ च्या आत होणारे लग्न अलिकडे या हट्टापायी ३० ते ४० वर्षापर्यंत … Read more

दारू पिणाऱ्यांशी आपल्या मुलीचा विवाह करू नका केंद्रीय गृहनिर्माण राज्यमंत्री कौशल किशोर

दारू पिणाऱ्यांशी आपल्या मुलीचा विवाह करू नका केंद्रीय गृहनिर्माण राज्यमंत्री कौशल किशोर

दारू पिणाऱ्यांशी आपल्या मुलीचा विवाह करू नका केंद्रीय गृहनिर्माण राज्यमंत्री कौशल किशोर माझ्या मुलाचा दारूच्या व्यसनापायी मृत्यू झाला. त्याला आम्ही वाचवू शकलो नाही. आमच्या कुटुंबातील हा अनुभव लोकांनी लक्षात घ्यावा. दारूचे व्यसन असलेल्या मुलाशी माता-पित्यांनी आपल्या मुलीचा विवाह करू नये असे कळकळीचे आवाहन केंद्रीय गृहनिर्माण राज्यमंत्री कौशल किशोर यांनी लोकांना केले आहे. एका कार्यक्रमात ते … Read more

विवाह संसार परीस आहे

Fascinating facts about Indian weddings

विवाह संसार परीस आहे नानाभाऊ माळी विवाह सुखाचं स्वप्न असतं!गुरफटण्याचं माध्यम असतं!पती-पत्नीने एकमेकांचा आदर- सन्मान देण्याची पवित्र रीत असतें!रेशीम गाठ असतें!वारसाला अधिकारीक जन्म देणारं माध्यम असतं!विवाह संसाराचा मुहूर्त असतो!विवाह बंधन असतं चरित्र्याचं!पावित्र्याचं सुगंधी चंदन असतं!पाप कृतीस स्थान नसतं,शुद्ध चारीत्र्याचा पक्का ठसा असतो!त्यातून संसार वेल वाढत असतें!दोन विश्वासू,श्रद्धाळू मनांचीं वाटचाल असतें,समर्पित भावनांची गुंफण असतें!शरीरासोबत भावनेचीं कदर … Read more

बेटा लग्न कसे लावू म्हणत शेतकऱ्यानं केली आत्महत्या

शेतकऱ्यानं केली आत्महत्या

बेटा लग्न कसे लावू म्हणत शेतकऱ्यानं केली आत्महत्या बेटा लग्न कसे लावू म्हणत शेतकऱ्यानं केली आत्महत्या’ ही बातमी वर्तमानपत्रात वाचली अन् मन सुन्न झालं. पैसे नाहीत म्हणून आपल्या तरुण मुलींचं लग्न कसं होणार या चितेनं कर्जबाजारी शेतकरी बापावर जो या जगाचा पोशिंदा म्हणविला जातो त्यावर आत्महत्या करण्याची वेळ येते. या घटनेवरून लक्षात येतं की, एकीकडे … Read more

पंडित मिश्रा यांचे पालकांना आवाहन पॅकेज पाहू नका तर मुलीला आनंदी ठेवणारा वर शोधा

Khandeshi Marriage खान्देशी लग्न

पंडित मिश्रा यांचे पालकांना आवाहन पॅकेज पाहू नका तर मुलीला आनंदी ठेवणारा वर शोधा सध्याचा काळ बिकट झाला आहे पालक आपल्या मुलीसाठी वर शोधताना मुलाला किती पॅकेज आहे, तो किती धनवान आहे. हे सर्व पाहिले जाते. मात्र, धनवान असतानाही अनेकदा मुलाच्या व्यसनांमुळे मुलीचे आयुष्य खराब होते. त्यामुळे आपल्या मुलींसाठी वर शोधताना केवळ पॅकेज पाहू नका, … Read more

आली लग्न घटी समीप नवरा

आली लग्न घटी समीप नवरा

आली लग्न घटी समीप नवरा नीलेश पंडित ज्यांनी यथासांग पार पडणारी लग्न पाहिलीत, त्यांना मंगलाष्टका नक्कीच आठवत असेल; पण आताशी मुहूर्त अचूकपणे साधणे आऊटडेटेड होत चालल्यामुळे घटका भरणे’ ही गोष्ट फक्त वाक्प्रचारातच एकायला मिळते. जेव्हा मनगटावर बांधायची किया भिंतीवर टांगायची पड़चाळ आपल्याकडं यायची होती तेव्हा वेळ पाहण्यासाठी घटिकापात्र’ नावाचे एक साधं सोपं उपकरण आपल्याकडे वापरल … Read more

जातीच्या भिंतींना तडा आंतरजातीय विवाह वाढले

Court Marriage

जातीच्या भिंतींना तडा आंतरजातीय विवाह वाढले आपल्याकडे विवाहाला करार नव्हे तर संस्कार या दृष्टीने पाहिले जाते म्हणून विवाहाला काही धार्मिक व सामाजिक परिणामही जोडले गेले आहेत. त्यातून मग विवाह ठरविताना तो जातीतीलच ठरवला जाण्याची परंपरा तयार झाली. आता मात्र, चित्र थोडे बदलले आहे. आजच्या तरुणाईने विवाहाच्या पारंपरिक चौकटीला छेद दिला आहे. लग्न करायचे असेल तर … Read more

आवडीच्या व्यक्तीशी लग्न करणे हा घटनात्मक अधिकार

Love Marriage Court Marriage

आवडीच्या व्यक्तीशी लग्न करणे हा घटनात्मक अधिकार कोर्ट मॅटरअड.गायत्री कांबळे पालकांच्या इच्छेविरोधात मुलाने किंवा मुलीने लग्न केले तर त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे अथवा त्यांच्या आयुष्यात व्यत्यय निर्माण करणे असे प्रकार घडतात. असे करणे म्हणजे संविधानाने प्रत्येकाला दिलेल्या हक्क आणि अधिकारांचे उल्लंघन ठरते. त्यामुळेच दिल्ली उच्च न्यायालयाने एका प्रकरणात आवडीच्या व्यक्तीशी विवाह करणे हा घटनात्मक अधिकार असल्याचे … Read more