बायको शायरी
बायको शायरी बायको म्हणजे परीवाराच्या कठीण काळात भोवतालच्या अंधारात उमेदीचा उजेड होऊन नवऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणारी बायकोच असते! रोजच्या जगण्याला नवा उत्साह,नवी उभारी देत परीवाराच्या रुक्ष आयुष्याला नवसंजीवनी देणारी बायकोच असते! ऊबदार विसाव्याचं ठिकाण,आस्थेचं महिरपी तोरण, आदरातीथ्याचं एक परीमाण बायकोच असते! बायको यशाचे शिखर चढताना हात देणारी, अपयशाचे घाव सोसताना सांत्वन करणारी अर्धांगिनी असते! … Read more