झालं लग्न एकदाचं Married Once
झालं लग्न एकदाचं Married Once हुश्श!! झालं लग्न एकदाचं लेखक नानाभाऊ माळी कसं वाटतंय लग्नाच नाव काढल्यावर? आनंद!हुरहूर!दडपण!धावाधाव!आर्थिक बजेट!नातेवाईक!स्नेहीजन!आप्त!स्वकीय!मित्र-मैत्रिणी!व्यावसायिक संबंध!तडजोड!हेवेदावे!कुरबुर!चुकून भांडण!….कसं वाटतंय लग्न!लग्न म्हणजे एक दिव्य पार पाडणे असतें!सर्वांच्याच शब्दाला मानपान देत लग्नाची तारीख जवळ येत राहते तशी हृदयातली धडधड गतिमान होत असते!मुलगा-मुलगी नवरदेव नवरी बनून आपल्या विश्वात दंग होतात!तर आई-वडील सर्वांना सांभाळीत तंग होतात!मुलांची … Read more