Khandeshi lagna खान्देशी लग्न संस्कृती
Khandeshi lagna खान्देशी लग्न संस्कृती गंगा जामुना दोन्ही खेते! शब्दमाळ सजवणा-या, त्यात अनेक साहित्यरत्नांनी विविध साहित्याचे सुंदर सुंदर मणी ओवून तिची शोभा शतगुणित करणाऱ्या शब्दप्रभूंना मानाचा मुजरा! मागील महिन्यात तुळशीविवाह संपन्न होताच लग्नकार्याला प्रारंभ झालेला आहे. अलिकडे महाराष्ट्रानेही ईतर राज्यात असलेल्या प्रघाताप्रमाणे लग्नसोहळ्यचे एक नवीनच रूप, स्वरुप व प्रारूप स्वीकारलेले बघायला मिळते. पूर्वी लग्नाचा मुहुर्त … Read more