कधी होईल तुझं लग्न
कधी होईल तुझं लग्न गावोगावी लग्नाला होणारा तरुणांची संख्या वाढत चालली आणि ही एक सामाजिक समस्या आहे. असं मराठवाड्यात राहणाऱ्या रमेश यांना वाटतं विनंतीवरून आम्ही त्यांची ओळख गोपनीय ठेवत आहोत. त्यांच कापड दुकान आहे ते गेल्या तीन वर्षांपासून लग्नासाठी मुली पाहत आहेत. पण त्यांना परत नकार येत आहे त्यामध्ये नाकार यायचं कारण हेच की नोकरी … Read more