कोरियन स्त्री भारतीय वधूच्या रूपात परिधान करते

कोरियन-स्त्री-भारतीय-वधूच्या-रूपात-परिधान-करते-कुटुंबाची-प्रतिक्रिया

कोरियन स्त्री भारतीय वधूच्या रूपात परिधान करते सोशल मीडिया वापरकर्त्यांनी एका कोरियन महिलेचा तिच्या लग्नाच्या दिवशी एक गोंडस व्हिडिओ पोस्ट केला. भारतीय वधूच्या वेशभूषेवर तिच्या कुटुंबाची प्रतिक्रिया व्हिडिओमध्ये कैद झाली आहे. तिच्या हेअरस्टायलिस्टने इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेला व्हिडिओ तुम्हाला नक्कीच हसवेल. हा व्हिडिओ मुस्कान मन्हासने इंस्टाग्रामवर जारी केला आहे. “कोरियन x पंजाबी तडका,” तिने व्हिडिओला कॅप्शन … Read more

विवाहसोहळा प्रसंगी व्यर्थ खर्च प्रतिबंधक विधेयक

Prevention of Wasteful Expenditure on Special Occasions Bill like Marriage Ceremony

Prevention of Wasteful Expenditure on Special Occasions Bill like Marriage Ceremony

लग्नातील उखाणे

Marathi Wedding Photos

लग्नातील उखाणे लग्नातील मराठी उखाणे, लग्नातील उखाणे. 1. शुभवेळी शुभदिनी आली आमची वरात… रावांचे नाव घेते, पहिले पाऊल घरात 2. जिवनाच्या वाटेवर पाऊल नवीन ठेवते सगळ्यांचा मान राखून नाव ••• चे घेते. 3. खणखण कुदळी मण मण माती मण मातीच्या उभारल्या भिन्ती, चितारले खांब; सासुबाईंच्या पोटी आक्काबाईंच्या पाठी उपजले राव, राव नाही म्हटलं, नाव नाही … Read more

विवाहबाह्यसंबध एन्जॉय की एन्ड जॉय? Extra Marriage Affair

marital affair

विवाहबाह्यसंबध एन्जॉय की एन्ड जॉय? Extra Marriage Affair अलिकडेच “विवाहितांची आनंददायी रिलेशनशीप” हा लेख माझ्या वाचनात आला, ज्यात “विवाहित स्त्री-पुरुषसुद्धा त्यांची विवाहबाह्य रिलेशनशीप एन्जॉय करू शकतात. त्याला आता व्यभिचार समजले जात नाही.” असं म्हणत विवाहबाह्य संबंधांची गरज व महत्त्व अधोरेखित करण्याचा प्रयत्न केलेला स्पष्टपणे दिसत होता. “विवाहसंस्थेच्या माध्यमातून माणसाच्या भावनिक गरजा पूर्ण होत नसतील तर … Read more

भारतातील हुंडा प्रथा ट्रेंड बदलतोय का?

भारतातील हुंडा प्रथा ट्रेंड बदलतोय का?

भारतातील हुंडा प्रथा ट्रेंड बदलतोय का? भारतातील विवाह परंपरा आणि खोलवर रुजलेल्या सांस्कृतिक समजुतींमध्ये बुडालेला आहे. बदलत्या काळाशी जुळवून घेण्यासाठी प्रथा तोंडावाटे दिल्या जातात आणि काही प्रकरणांमध्ये त्यांचा पुनर्अर्थ लावला जातो. मात्र, बदलाला जिद्दीने विरोध करणारी एक प्रथा आहे, ती म्हणजे हुंडाप्रथा. भारतात याचे मूळ मध्ययुगीन काळात आहे जेव्हा वधूला लग्नानंतर तिचे स्वातंत्र्य टिकवून ठेवण्यासाठी … Read more

उच्च शिक्षित चिमणीचं रखडलेले लग्न

उच्च शिक्षित चिमणीचं रखडलेले लग्न

उच्च शिक्षित चिमणीचं रखडलेले लग्न शहरात रहाणार्‍या एका टिपिकल, मध्यम वर्गीय,कुटुंबांत जन्मलेली चिमणी लहानपणापासुनच अभ्यासात खूप हुषार.घरात आई वडील दोघेही नोकरी करणारे व एक मोठा भाऊ.भाऊ बी.कॉम. झाला व एका को ऑपरेटीव्ह बँकेत नोकरीला लागला. चिमणी हुशार म्हणुन इंजिनीयरींगला गेली. बी.ई. कॉम्प्युटर झाली. कॅम्पसमधेच तिला चांगले ७ लाखांचे पॅकेज मिळाले व वयाच्या बाविसाव्या वर्षी तिचा … Read more

तरच मी लग्नाला तयार होईल

Looking for Kshatriya Raju Brides and Grooms_

तरच मी लग्नाला तयार होईल दोन दिवसांपूर्वी एक विवाह जमवण्यासाठी उपस्थित होतो. मी मुलाकडील बाजूने होतो. मुलगा माझ्या मित्राचा होता. मुलाचा माझा फारसा परिचय नव्हता. पण मित्र नेहमीच्या परिचयातील होता. मुलाने मुलगी पसंती कळवलेली होती. बैठकीच्या सुरुवातीला मुलाने खालील मागण्या केल्या. त्या ऐकल्याबरोबर वधुकडील मंडळी आश्चर्यचकीत झाली आणि मागण्या मान्य करण्यासाठी वेळ मागून घेतला. लग्न … Read more

मराठी उखाणे

Marathi Wedding Photos

मराठी उखाणे अनेकांनी लिहीली काव्ये, गायली सौंदर्याची महती काल होते युवती आज झाले …. ची सौभाग्यवती सर्वांच्या आग्रहाखातर भरवते पुरी श्रीखंड ……च्या साठी मी सोडून चालले आशियाखंड.शारदेने छेडली सतार, मधुर उमटले झंकार ….चं सौभाग्य हाच माझा अलंकार.सोन्याचे मंगळसूत्र सोनाराने घडवले …… चे नाव घ्यायला सर्वांनी अडवले.झाले लक्ष्मीपूजन कृपा असो लक्ष्मीची …… आणि …. सुखी राहो … Read more

वाढदिवस अभिष्टचिंतन

वाढदिवस अभिष्टचिंतन

👑वाढदिवस अभिष्टचिंतन🎂सामाजिक कार्यकर्ता राष्ट्रीय अध्यक्ष वधु-वर सुचक कक्ष मराठा सेवा संघ आप्पासाहेब_ शिवश्री गजानन पाटील रा. ताडे ता.एरडोल जि.जळगावयांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा 🙏 _शुभेच्छुक_ 🙏 मा.शिवश्री.बापूसाहेब श्री.सुमित पाटील (समाजभूषण पुरस्कार प्राप्त): संस्थापक अध्यक्ष खान्देश मराठा कुणबी वधुवर परिचय संस्था. ‌: पश्चिम भारत कार्याध्यक्ष वधु वर सुचक कंस मराठा सेवा संघ: तालुकाध्यक्ष,अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार … Read more

दर्शन संग दिव्या

दर्शन संग दिव्या

दर्शन संग दिव्या खान्देश मराठा वधुवर ग्रुप च्या माध्यमातून अजून एक संबंध जुळून आला चि. दर्शन रामदास हिरे रा. खेडगाव खु. ता. भडगांव जि. जळगांव ह. मु. औरंगाबाद            🌹 संग🌹                                         मचि. का.सौ. दिव्या पृथ्वीराज भामरे रा. मेहरगांव ता. जि. धुळे ह. मु. नाशिक      🌹 यांचा नारळगोटा🌹 दिनांक:- २२/१०/२०२३ रविवार रोजी नाशिक येथे संपन्न झाला   … Read more