बाबा मला शेतकरी नवराच हवा
बँकेत नोकरी करणाऱ्या उच्चशिक्षित मुलीचा आई-वडिलां जवळ हट्ट “बाबा मला शेतकरी नवराच हवा” सध्याच्या काळात कमी शिकलेली गाव खेड्यातील मुलगी असली तरी आपला जोडीदार शेतकरी नको, तो नोकरदार हवा असे म्हणून हट्ट करते. मात्र एका उच्चशिक्षित व नोकरी करणाऱ्या मुलीने मला शेतकरी नवरा करायचा आहे असा म्हणून हट्ट धरला मुलीच्या हट्टापुढे आईवडील यांचेही काहीच चालले … Read more