Maratha Matrimonial मयुर संग काजल

Maratha Matrimonial मयुर संग काजल

खान्देश मराठा वधुवर ग्रुप

खान्देश मराठा वधुवर ग्रुप च्या माध्यमातून अजून एक संबंध जुळून आला


चि. मयुर रमेश मोरे रा. जामनेर ह. मु. पुणे

संग

चि. का.सौ. काजल एकनाथ शेळके रा. बोदवड जि. जळगांव

यांचा साखरपुडा


दिनांक:- १९/११/२०२३ रविवार रोजी बळीराजा मंगल कार्यालय बोदवड येथे संपन्न झाला

या नवदाम्पत्यास भावी उज्वल आयुष्यासाठी खूप खूप हार्दिक शुभेच्छा

आयोजक


समाज भूषण मा.बापूसो. श्री.सुमित पाटील पुरस्कार
पश्चिम भारत कार्याध्यक्ष वधु-वर सुचक कक्ष मराठा सेवा संघ
संस्थापक अध्यक्ष खान्देश मराठा वधुवर परिचय संस्था.गौरी उद्योग समूह चे संस्थापक अध्यक्ष

मा. नानासो. श्री. किशोर एम. पाटील (माजी सैनिक) खडगावकर (राज्य जीवन गौरव पुरस्कार प्राप्त) उपाध्यक्ष संस्थापक खान्देश मराठा वधुवर परिचय‌ संस्था,जळगाव, पुनर्नियुक्त माजी सैनिक संघटना महाराष्ट्र राज्य, विभागीय उपाध्यक्ष नाशिक


मयुर संग काजल

मयुर संग काजल

Leave a Comment