Maratha Matrimonial महेश संग किजंल
आपल्या ग्रुपच्या माध्यमातून लग्न ठरले
चि.महेश
सौ.सुरेखा व श्री रविकांत ताथु पाटील (रणदिवे)यांचे जेष्ठ सुपुत्र
रा.अजंग या.जि.धुळे
चि.सौ.का.किजंल
सौ.राजेश्वरी व श्री राजेंद्र टिकाराम पाटील(सांळुके)
रा.वैजाली ता.शहादा जि.नंदुरबार
यांचा साखरपुडा
शनिवार दिनांक 18:11:2023 रोजी मुलीकडे वैजाली येथे संपन्न झाला.
लग्न रविवार दिनांक 31:12:2023 रोजी
अजंग या.जि.धुळे येथे आहे.
Khandeshi Maratha Matrimonial
खरच ग्रुपचे कार्य अप्रतिम आहे, आपल्या ग्रुपच्या माध्यमातून लग्न जमले आपले मनापासून खुप,खुप आभार