Maratha Matrimony खान्देश मराठा वधुवर आशिष संग रश्मी
खान्देश मराठा वधुवर ग्रुप च्या माध्यमातून अजून एक संबंध जुळून आला
चि. आशिष भिका देसले रा. गिरडगाव ता. यावल जि. जळगांव ह. मु. जळगांव
संग
चि. का.सौ. राजेंद्र निकुंभ रा. सिंदाड ता. पाचोरा जि. जळगांव ह. मु. अमळनेर
यांचा साखरपुडा
दिनांक:- १८/११/२०२३ शनिवार रोजी अमळनेर येथे संपन्न झाला
या नवदाम्पत्यास भावी उज्वल आयुष्यासाठी खूप खूप हार्दिक शुभेच्छा
समाज भूषण मा.बापूसो. श्री.सुमित पाटील पुरस्कार
पश्चिम भारत कार्याध्यक्ष वधु-वर सुचक कक्ष मराठा सेवा संघ
संस्थापक अध्यक्ष खान्देश मराठा वधुवर परिचय संस्था.गौरी उद्योग समूह चे संस्थापक अध्यक्ष
8208091717
मा. नानासो. श्री. किशोर एम. पाटील (माजी सैनिक) खडगावकर (राज्य जीवन गौरव पुरस्कार प्राप्त)
उपाध्यक्ष संस्थापक खान्देश मराठा वधुवर परिचय संस्था,जळगाव, पुनर्नियुक्त माजी सैनिक संघटना महाराष्ट्र राज्य, विभागीय उपाध्यक्ष नाशिक .
पालकांचे अभिवादन
आपल्या खानदेशातील विवाह गृपमार्फत खानदेश मराठा वधूवर सुचक गृपचे सदस्य श्री.भिका सोनू देसले, गिरडगाव (ह.मु.जळगाव)यांचे सुपुत्र
चि. आशिष भिका देसले
आणि
श्री. राजेंद्र दिनकरराव निकुंभ, सिंदाड (ह.मु. अमळनेर) यांची सुकन्या
चि.कु. रश्मी राजेंद्र निकुंभ
यांचा विवाह योग जुळून आला असून दि. १८/११/२०२३ रोजी अमळनेर येथे साखरपुडा कार्यक्रम संपन्न झाला.
सदर विवाह जमविणे कामात खानदेशातील विविध गृपचे ॲडमिन व सदस्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.त्याबद्दल दोन्ही परिवाराकडून सर्वांचे मनःपूर्वक आभार.
4 thoughts on “Maratha Matrimony खान्देश मराठा वधुवर आशिष संग रश्मी”