श्री. उदय गाडगीळ पुणेकर पर्यावरण प्रेमी व्यक्तिची ही अप्रतीम संकल्पना!  

मुलीच्या लग्न पत्रिका  रुमालावर पत्रिका छापून वाटल्या. ही पत्रिका दोनदा धुतल्यावर रुमाल म्हणून वापरता येते. 

श्री. उदय गाडगीळ पुणेकर पर्यावरण प्रेमी व्यक्तिची ही अप्रतीम संकल्पना!  
रुमालावरील छापील पत्रिका

त्यांना ही पत्रिका सँपल म्हणून पंतप्रधान ऑफिस मोदींना पाठवली आणि या अभिनव पर्यावरणपूरक संकल्पनेची माहिती सर्वांपर्यंत पोहोचली. 


मा. पंतप्रधान कार्यालयाने याची  केवळ दखलच घेतली नाही तर अभिनंदनपर पत्रही पाठवले. 


आता या संकल्पनेचा प्रसार केला पाहिजे आणि समाजमान्यताही मिळवून दिली पाहिजे! 


केवळ झाडे वाचवा पर्यावरण वाचवा! असे म्हणत न रहाता ही झाडे वाचवण्याची चळवळ सर्वांपर्यंत पोहोचवूया. 

छोटी गोष्ट पण उपयुक्तता मोठी!


एक रूमाल साधारण १०.०० रूपये. घाऊक घेतले तर ६.०० रूपये. चार रंगी स्क्रिन प्रिंटींगचा खर्च साधारण ३.०० प्रति रूमाल …. एकदा कार्यक्रम संपंन्न झाल्यानंतर हा रूमाल धुवून साधारण वर्ष सहा महिने तरी वापरता येईल; या उलट सर्वसाधारणपणे लग्नपत्रिका रद्दीत जातात. 


आजकाल कागदी पत्रिकाही ३०/३५ रूपयांपर्यंत आहेत, त्यामुळे ही संकल्पना केवळ बचत करणारी नाही तर पुन: वापराचे महत्व अधोरेखित करणारी आहे.👍✍️

Leave a Comment