भविष्याची काळजी वाटणं आणी आजच्या धोकादायक काळामूळे लग्नासाठी मुलीच्या जास्त अपेक्षा असण तितकंसं चुकीचं नाही
भविष्याची काळजी वाटणं आणी आजच्या धोकादायक काळामूळे लग्नासाठी मुलीच्या जास्त अपेक्षा असण तितकंसं चुकीचं नाही आज लग्नासाठी मुली मिळत नाही किंवा मुलीचं जास्त अपेक्षा ठेवतात असे सल्ले (टोमणे ) मुलींना सतत देत असतात पण मुली अश्या का वागतात हे पण विचारात घ्यावे लागेल. मुला कडील लोकं हे फक्त मुलीचा होकार मिळेपर्येंत आदर्श अन आधुनिक कुटुंब … Read more