आली लग्न घटी समीप नवरा

आली लग्न घटी समीप नवरा

आली लग्न घटी समीप नवरा नीलेश पंडित ज्यांनी यथासांग पार पडणारी लग्न पाहिलीत, त्यांना मंगलाष्टका नक्कीच आठवत असेल; पण आताशी मुहूर्त अचूकपणे साधणे आऊटडेटेड होत चालल्यामुळे घटका भरणे’ ही गोष्ट फक्त वाक्प्रचारातच एकायला मिळते. जेव्हा मनगटावर बांधायची किया भिंतीवर टांगायची पड़चाळ आपल्याकडं यायची होती तेव्हा वेळ पाहण्यासाठी घटिकापात्र’ नावाचे एक साधं सोपं उपकरण आपल्याकडे वापरल … Read more

जातीच्या भिंतींना तडा आंतरजातीय विवाह वाढले

Court Marriage

जातीच्या भिंतींना तडा आंतरजातीय विवाह वाढले आपल्याकडे विवाहाला करार नव्हे तर संस्कार या दृष्टीने पाहिले जाते म्हणून विवाहाला काही धार्मिक व सामाजिक परिणामही जोडले गेले आहेत. त्यातून मग विवाह ठरविताना तो जातीतीलच ठरवला जाण्याची परंपरा तयार झाली. आता मात्र, चित्र थोडे बदलले आहे. आजच्या तरुणाईने विवाहाच्या पारंपरिक चौकटीला छेद दिला आहे. लग्न करायचे असेल तर … Read more

आवडीच्या व्यक्तीशी लग्न करणे हा घटनात्मक अधिकार

Love Marriage Court Marriage

आवडीच्या व्यक्तीशी लग्न करणे हा घटनात्मक अधिकार कोर्ट मॅटरअड.गायत्री कांबळे पालकांच्या इच्छेविरोधात मुलाने किंवा मुलीने लग्न केले तर त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे अथवा त्यांच्या आयुष्यात व्यत्यय निर्माण करणे असे प्रकार घडतात. असे करणे म्हणजे संविधानाने प्रत्येकाला दिलेल्या हक्क आणि अधिकारांचे उल्लंघन ठरते. त्यामुळेच दिल्ली उच्च न्यायालयाने एका प्रकरणात आवडीच्या व्यक्तीशी विवाह करणे हा घटनात्मक अधिकार असल्याचे … Read more

खान्देश माळी मंडळ पिंपरी-चिंचवड,पुणे परीसर आयोजितं वधू-वर मेळावा २०२३च्या निमित्ताने

खान्देश माळी मंडळ पिंपरी-चिंचवड,पुणे परीसर आयोजितं वधू-वर मेळावा २०२३च्या निमित्ताने

खान्देश माळी मंडळपिंपरी-चिंचवड,पुणे परीसर आयोजितंवधू-वर मेळावा २०२३च्या निमित्ताने नानाभाऊ माळी खान्देश माळी मंडळ पिंपरी-चिंचवड,पुणे परीसर आयोजितं वधू-वर मेळावा २०२३च्या निमित्ताने  नानाभाऊ माळी नमस्कार!बंधू-भगिनींनो!अनुभव आदर्श मार्गावरील गुरु असतो!अनुभवातून आपण शिकत असतो!डोळस होत असतो!अनुभवांची शिदोरी पुढील वाटचालीसाठी साथ-संगत असतें! खान्देश माळी मंडळाची स्थापना मागील २५वर्षांपूर्वी झाली होती!समाज हितासाठी झटणाऱ्या तरुणांच्या अथक प्रयत्नांमुळे चांगले वाईट अनुभव सोबत घेऊन … Read more

आज मुलींच्या आणि त्यांच्या पालकांच्या अपेक्षा गगनाला भिडलेल्या आहेत

वयात आलेल्या मुलां मुलींना लग्न जुळवतांना स्वातंत्र्य द्यायला हवे

आज मुलींच्या आणि त्यांच्या पालकांच्या अपेक्षा गगनाला भिडलेल्या आहेत प्रा.अड एस ए पवार पाटील (वराचे वडील) Marriages Whatsapp Group Link मुलींच्या आणि त्यांच्या पालकांच्या अपेक्षा “मुलगा उच्च शिक्षित असावा, लाखो रुपयाचे पॅकेज असावेत, वेल settled असावा, स्वतःचे घर असावे, मुंबई पुण्यात नोकरी असावी, मुलगा एकटा असावा, जवळ आई वडील नको, 10 एकर शेती असावी( मुलगी … Read more

शेती हवी आणी पुण्यात नोकरीही करिअर सोपं लग्न जमणं अवघड

What exactly is marriage?

शेती हवी आणी पुण्यात नोकरीही करिअर सोपं लग्न जमणं अवघड मुलगी शिकली प्रगती झाली ही समाधानाची बाब असली तरी, या वाढलेल्या शिक्षणाने सर्वच समाजासमोर एक वेगळाच प्रश्न उभा राहिला आहे. मुली शिकल्या, त्यामुळे त्यांच्या अपेक्षाही वाढल्या. किमान आपल्यापेक्षा जास्त शिकलेला अन् सरकारी किंवा चांगला पगार असलेला नोकरीवाला मुलगा असावा ही मुलींची अपेक्षा पूर्ण करणारे अनुरूप … Read more

अंबादेवीच्या यात्रेत लग्नाचा पोरगा फुकट

कधी होईल तुझं लग्न

अंबादेवीच्या यात्रेत लग्नाचा पोरगा फुकट ‘ए लग्नाचा पोरगा फुकट’ अशी ‘गिन्हाईकी’ टाइप आर्जव करणारा एक शॉर्ट व्हिडीओ सोशल मीडियावर भलताच व्हायरल झाला आहे. अश्विन वाकोडे या स्थानिक कलाकाराने ‘फुकट आहे घेऊन जा लवकर’ या टॅगलाइनने तो दोन दिवसांपूर्वी सोशल मीडियावर अपलोड केला. येथील अंबादेवीच्या यात्रेतील त्या शॉर्ट व्हिडीओला अवघ्या दोन दिवसांत नऊ हजारांहून अधिक व्ह्युज … Read more

मुर्लीच्या अवाजवी अपेक्षा लग्न जुळता जुळेना तरुणांसाठी चिंतेची बाब

मुर्लीच्या अवाजवी अपेक्षा लग्न जुळता जुळेना तरुणांसाठी चिंतेची बाब मध्यमवर्गीय तरुणांना कुणी मुलगी देता का मुलगी? Marathi Matrimonial अवाजवी अपेक्षा बदलत्या काळात तरुणींसह पालकांच्या वराबाबतच्या अपेक्षा वाढल्या आहेत. तरुण उच्चशिक्षितच हवा, पुण्या-मुंबईत त्याचा स्वतःचा फ्लॅट हवा, आर्थिक स्थैर्य देणारा हवा याप्रमाणे तरुणींच्या अवाजवी अपेक्षा आता लग्नाच्या बोहल्यावर चढलेल्या तरुणांसाठी चिंतेची बाब ठरू लागल्या आहेत. या … Read more

मुलगा शेतकरी चालेल पण व्यसनाधीन नको

मुलगा शेतकरी चालेल पण व्यसनाधीन नको लुनेश विरकर म्हसवड Marathi Matrimonial आज लाखो रुपये खर्च करुन मुले शिक्षण घेत आहेत, पण शिक्षण पूर्ण झाल्यावर नोकरी मिळणे दिवसेदिवस अवघड बनत चालले आहे. वाढत्या स्पर्धा मुळे अन्य व्यवसाय व करीयरमध्ये मोठ्या प्रमाणात पैसा घालावा लागत आहे. पैसा घालूनही त्यातही यशाची खात्री कमीच असते. त्यामुळे शिक्षण घेऊनही नोकरी … Read more

मुलगी देता का मुलगी गावोगावी लटकले भावी

Bride to be

मुलगी देता का मुलगी गावोगावी लटकले भावी शेकडो नवरदेव लग्नाच्या प्रतिक्षेत, वय वाढतंच चाललंय; बाशिंग जड की जुळून येणं अवघड ? दत्ता पाटील माळेगाव यंदा कर्तव्य आहे म्हणत म्हणत दिवाळी गेली, उन्हाळा जातोय,अनेक वर्षे झालीत, वय वाढतच चाललंय, ग्रामीण भागात गावोगावी व शहरात चित्र भावी नवरदेव वधु च्या प्रतिक्षेत आहेत. मागील तीन वर्षापासून करोनाच्या संकटामुळे … Read more