आली लग्न घटी समीप नवरा

indian bride

आली लग्न घटी समीप नवरा ज्यांनी यथासांग पार पडणारी लग्न पाहिलीत, त्यांना मंगलाष्टका नक्कीच आठवत असेल; पण आताशी मुहूर्त अचूकपणे साधणे आऊटडेटेड होत चालल्यामुळे घटका भरणे’ ही गोष्ट फक्त वाक्प्रचारातच एकायला मिळते. जेव्हा मनगटावर बांधायची किया भिंतीवर टांगायची पड़चाळ आपल्याकडं यायची होती तेव्हा वेळ पाहण्यासाठी घटिकापात्र’ नावाचे एक साधं सोपं उपकरण आपल्याकडे वापरल जायचं. पाण्यानं … Read more

लिव्ह इन रिलेशनशिप आणि डायव्होर्सच्या वाढत्या माॅडर्न ट्रेंड

Marathi Matrimonial Problem

लिव्ह इन रिलेशनशिप आणि डायव्होर्स इ.इ. च्या या वाढत्या माॅडर्न ट्रेंड च्या काळात अजुनही शहरी भागातील विवाहीतां साठी तुम्हांला शहामृगाच्या बाबतीतली एक गोष्ट माहिती आहे का ?? नर किंवा मादी शहामृग आयुष्यात एकदाच आपल्या साथीदारची निवड करतात….साथीदार मिळाला कि ते जिवंत असेपर्यंत एकमेकांबरोबरच राहतात, एकमेकांची साथ सोडत नाहीत,,,पण जंगलात रहाताना जर एकाचा मृत्यू झाला, काही … Read more


लग्नाचा वयाच्या मुली असलेल्या आईनी जरूर वाचावे विचार करावा

Marathi Matrimony

लग्नाचा वयाच्या मुली असलेल्या आईनी जरूर वाचावे विचार करावा एक सुंदर पत्र Marathi Matrimonyसध्याच वैवाहिक जीवन खूपच तणावग्रस्त झाले आहे नवरा-बायको दोघांच्याही एकमेकांकडून अपेक्षा गगनाला भिडल्या आहेत .प्रत्येकालाच आपलं म्हणणं, करिअर महत्त्वाचं वाटतं, घटस्फोटाचे प्रमाण वाढत आहे. हे वाढतं प्रमाण बघितलं की वाटतं हा काळ विवाह संस्थेच्या अग्निपरीक्षाच असला पाहिजे.अशा बऱ्याच शंका, धास्ती ज्या मुली … Read more

उच्चशिक्षित विवाहितातील वाढता घटस्फोटाचा कल

Growing Trends of Divorce in Educated Married

उच्चशिक्षित विवाहितातील वाढता घटस्फोटाचा कल “A Sociological Study of Growing Trends of Divorce in Educated Married” प्रस्तावना “उत्कृष्ट विवाह म्हणजे परिपूर्ण जोडपे एकत्र आल्यावर नसतो, तर एक महत्त्वाचे जोडपे त्यांच्यातील मतभेदांचा आनंद घेण्यास शिकते तेव्हा असते.” – डेव्ह मुरार “A great marriage is not when the perfect couple comes together but it is when an … Read more

Maratha Matrimonial महेश संग किजंल

Khandeshi Maratha Matrimonial

Maratha Matrimonial महेश संग किजंल आपल्या ग्रुपच्या माध्यमातून लग्न ठरले चि.महेशसौ.सुरेखा व श्री रविकांत ताथु पाटील (रणदिवे)यांचे जेष्ठ सुपुत्ररा.अजंग या.जि.धुळे चि.सौ.का.किजंलसौ.राजेश्वरी व श्री राजेंद्र टिकाराम पाटील(सांळुके)रा.वैजाली ता.शहादा जि.नंदुरबार यांचा साखरपुडा शनिवार दिनांक 18:11:2023 रोजी मुलीकडे वैजाली येथे संपन्न झाला. लग्न रविवार दिनांक 31:12:2023 रोजी अजंग या.जि.धुळे येथे आहे. Khandeshi Maratha Matrimonial खरच ग्रुपचे कार्य अप्रतिम … Read more

लगीन घाई एवढं सोपं असतं का लग्न लावणे?

लगीन घाई Marathi Marriages

लगीन घाई एवढं सोपं असतं का लग्न लावणे? लगीन घाई उद्या तुळसी विवाह संपन्न झाला की पर्वा पासून लगीन घाई सुरू.म्हणूनच थोडं का होईना लगीन घाई या विषयावर काहीतरी लिहावेसे वाटलं. एवढं सोपं असतं का लग्न लावणे? माझ्यामते नाही पण लोक सहज घाई करून मोकळे होतात.मुलींना तर मुलं सहजपणे मिळत आहेत तरी सुद्धा आई-वडील एवढी … Read more

Maratha Matrimonial मयुर संग काजल

खान्देश मराठा वधुवर ग्रुप

Maratha Matrimonial मयुर संग काजल खान्देश मराठा वधुवर ग्रुप खान्देश मराठा वधुवर ग्रुप च्या माध्यमातून अजून एक संबंध जुळून आला चि. मयुर रमेश मोरे रा. जामनेर ह. मु. पुणे संग चि. का.सौ. काजल एकनाथ शेळके रा. बोदवड जि. जळगांव यांचा साखरपुडा दिनांक:- १९/११/२०२३ रविवार रोजी बळीराजा मंगल कार्यालय बोदवड येथे संपन्न झाला या नवदाम्पत्यास भावी … Read more

Maratha Matrimony खान्देश मराठा वधुवर आशिष संग रश्मी

Maratha Matrimonial Success

Maratha Matrimony खान्देश मराठा वधुवर आशिष संग रश्मी खान्देश मराठा वधुवर ग्रुप च्या माध्यमातून अजून एक संबंध जुळून आला चि. आशिष भिका देसले रा. गिरडगाव ता. यावल जि. जळगांव ह. मु. जळगांव संग चि. का.सौ. राजेंद्र निकुंभ रा. सिंदाड ता. पाचोरा जि. जळगांव ह. मु. अमळनेर यांचा साखरपुडा दिनांक:- १८/११/२०२३ शनिवार रोजी अमळनेर येथे संपन्न … Read more

जुन्या काळातील लग्न

जुन्या काळातील लग्न

जुन्या काळातील लग्न लग्नामध्ये आहेर केल्यानंतर माईकवरून पुकारायची पद्धत होती. अमुक अमुक एक रुपया, तमूक तमूक दोन रुपये, अशा प्रकारे. ज्याचा आहेर अकरा रुपये किंवा त्याच्या वर असेल, त्याच्याबद्दल तर खूप भारी वाटायचं. त्याच्यानंतर लग्नानंतर दोन-चार दिवसातच नवरदेव त्याला लग्नात हुंडा म्हणून मिळालेला रेडिओ गळ्यात घालून, मिळालेल्या सायकलवर ऐटीत टांग टाकून आणि मिळालेले हॅंडो सँडो … Read more