लग्न लग्न म्हणजे काय असतं?
लग्न लग्न म्हणजे काय असतं? त्याच्या मनातल्या विचारांचं तिच्या चेहऱ्यावर प्रतिबिंब असतंतिच्या प्रश्नाआधी त्याचं उत्तर तयार असतं. लग्न लग्न म्हणजे काय असतं? त्याला लागताच ठसका तिच्या डोळ्यांत पाणी तरळतंतिला लागताच ठेच त्याचं मन कळवळतं. लग्न लग्न म्हणजे काय असतं? तिने चहा केला तर त्याला सरबत हवं असतंत्याने गजरा आणला की नेमकं तिला फूल हवं असतं. … Read more