विवाह तडजोडीचां खेळ
विवाह तडजोडीचां खेळ आहे लग्न सराई लेख विशेष नानाभाऊ माळी बंधू-भगिनींनो! पावसाळा संपला!दसरा अन दिवाळी देखील मागे निघून गेली!शेताचा निम्मा हंगाम संपला!तरीही उरसूर शिकल्लकीतलां कापूस वेचणी अजून चालूच आहे!गहू-हरभरा पीक थंडीत मातीतून डोक वर काडत आहे!गुलाबी थंडी कुणाला नको असतें हो? “हंगाम”….शारीरिक, मानसिक परिवर्तन घडवीत असतो!बदल घडवीत असतो!नवचैतन्य निर्माण करीत असतं!पश्चिम महाराष्ट्रात देखील कारखान्यातील ऊस … Read more