कुंडली मिलन न झाल्याने लग्न सबंध का रद्द होतात ?
कुंडली मिलन न झाल्याने लग्न सबंध रद्द समाज्यात आज ३५%सबंध केवळ गुण मिलन,पत्रिका,मुळे रद्द होतात कुंडली मिलन न झाल्याने समाज्यात आज ३५% सबंध रद्द होतात. शोकांतिका आहे सर्व सुशिक्षित समाजातील परीवारातील आपण उच्च शिक्षीत जरुर आहे .परंतु एक अशिक्षित ब्राह्मण, महाराज ,त्याच्या पोटाची खडगी भरण्यासाठी किती लोकांना वेडे बनवीत आहेत. कुंडली मिलन विद्वान गुण पत्रिका बघणारे … Read more