लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा लग्न शायरी मराठी लग्नवाढदिवस ! आपल्या भारतीय संस्कृतीत लग्न हे एक असा पवित्र सोहळा आहे…जिथे दोन जीवांचे मिलन होत…जिथे शपथ घेतली जाते जीवनभर साथ देण्याची…जिथे वचन दिले जाते जीवनभर प्रेमाने आणि विश्वासाने नात जपण्याच…खरंच तो क्षण , तो दिवस, तो सोहळा जीवनभर आपल्या आठवणीत राहतो आणि अश्या अतूट आठवणींना उजाळा म्हणून … Read more