विवाह सोहळ्यात होणारा अमाप खर्च कमी करा
विवाह सोहळ्यात होणारा अमाप खर्च कमी करा दैनिक पोलीस शोध संपादकीय, विवाह सोहळ्यात होणाराअमाप खर्च कमी करा ! विवाह समारंभ मोठ्या प्रमाणावर सुरू झाले आहेत. काळानुरूप विवाह सोहळ्यांमध्ये होणारा खर्च मोठ्या प्रमाणावर केला जातो आहे. हौसेला किंमत नसते या म्हणीनूसार ज्या कुटूंबांची थोडक्यात विवाह करण्याची क्षमता आहे, त्या कुटूंबात देखील अनुकरणातून ज्या पद्धतीने विवाह समारंभांवर … Read more